लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचा सूर : सांगलीत पहिली बैठक - Marathi News | Congress-NCP alliance: First meeting of Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचा सूर : सांगलीत पहिली बैठक

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पहिल्या बैठकीला अखेर शुक्रवारी मुहूर्त मिळाला. वसंत बंगल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत आघाडीबाबत बैठक झाली. यावेळी ...

मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्र कळत नाही- सुब्रमण्यम स्वामी - Marathi News | Modi government ministers know nothing about economics says Subramanian Swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्र कळत नाही- सुब्रमण्यम स्वामी

देशाच्या समस्या मोदी जाणतात. पण त्यांनी चुकीचे मित्र निवडलेत. ...

2014 च्या धुंदीतून बाहेर पडा, ही 2019 ची निवडणूक आहे; जदयूचा भाजपाला इशारा - Marathi News | JDU message to ally BJP One has to remember that 2019 is not 2014 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2014 च्या धुंदीतून बाहेर पडा, ही 2019 ची निवडणूक आहे; जदयूचा भाजपाला इशारा

आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर 2020 मध्ये होऊ घातलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला आत्ताच निश्चित केला जावा. ...

सोझ यांनी पाकिस्तानात जावे, भाजपा आणि शिवसेनेची टीका  - Marathi News | Soz should go to Pakistan, BJP and Shiv Sena criticize | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोझ यांनी पाकिस्तानात जावे, भाजपा आणि शिवसेनेची टीका 

काश्मिरी जनतेला स्वातंत्र्य हवे आहे, असे वक्तव्य करणारे काँग्रेस नेते सैफुद्दीन सोझ यांच्यावर भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली आहे. ...

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंदबुद्धी; भाजपाच्या खासदार बरळल्या - Marathi News | Chhattisgarh BJP leader Saroj Pandey calls Rahul Gandhi retarded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंदबुद्धी; भाजपाच्या खासदार बरळल्या

भाजपा खासदार सरोज पांडे यांचं बेताल विधान ...

कृषीसंशोधनात राजकीय इच्छाशक्तीची गरज  : डॉ.एम.एस.स्वामीनाथन  - Marathi News | Need of political will power in Agriculture Research: Dr. M.S. Swaminathan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषीसंशोधनात राजकीय इच्छाशक्तीची गरज  : डॉ.एम.एस.स्वामीनाथन 

कृषीबाजारपेठेतील शेतक-याचे महत्व वाढण्यासाठी आवश्यक ते बदल स्वीकारण्याची तयारी सरकारने दाखवायला हवी. ...

महापालिकेच्या नव्या इमारतीचे उदघाटन आणि रंगलेले राजकारण  - Marathi News | politics in inauguration of new pune municipal corporation building | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या नव्या इमारतीचे उदघाटन आणि रंगलेले राजकारण 

गेली तीन वर्ष विस्तारीत इमारतीचे बांधकाम सुरु होते. आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदघाटन करत नवी इमारत वापरासाठी खुली झाली.मात्र या निमित्ताने शहरात पुन्हा एकदा राजकारण रंगलेले दिसले. त्यातले काही निवडक मुद्दे लोकमतच्या वाचकांसाठी  ...

'या' 4 महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 4 वर्षांत सोडली मोदी सरकारची साथ - Marathi News | modi government 4 years arvind subhramanian pangadiya raghuram rajan quit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' 4 महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 4 वर्षांत सोडली मोदी सरकारची साथ

मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी काल राजीनामा दिला ...