लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या पीव्हीआर मल्टिप्लेक्स या सिनेमा गृहात 5 रुपयांच पॉपकॉर्न 200 रुपयांना का विकता अशी विचारणा करत आंदोलन करणाऱ्या आणि तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्या आरोपींना १ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याच ...
पालघर निवडणुकीपासून ते कालच्या शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीपर्यंतचा निकाल पाहता भाजप आणि शिवसेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही हेच स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आम्ही दोघेही एकत्र ...
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत १५व्या फेरी अखेर शिवसेनापुरस्कृत किशोर दराडे यांनी विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करीत टीडीफ व काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप बेडसे यांच्यावर विजय मिळविला. भाजपाचे अनिक ...
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४३-३३ जागांचा प्रस्ताव आला आहे, तो आम्हाला मान्य नाही. काँग्रेसचे नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेले असले तरी, या जागा पक्षाच्याच आहेत. तिथे उमेदवार महत्त्वाचा नाही. ...
‘सध्या देशातले वातावरण हे भाजप सरकारच्या विरोधात आहे; पण देशातल्या मोठ्या राजकीय विरोधी पक्षांना पॅरेलिसीस झालाय; काँगे्रस तर लोक स्वत:हून आपल्या हातात सत्ता देतील, ...
सध्या देशात महापुरुषांच्या नावावरून राजकारण सुरू आहे. विरोधकांकडून महापुरुषांच्या नावाचा उपयोग समाजांमध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राजकारणात करिअर करण्यासंदर्भात सुरू होणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाच्या निर्मितीसाठी समितीचे सदस्य पुणे, जालंदर येथे दौरा करणार आहेत. हा निर्णय यासंदर्भात स्थापन केलेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...