लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जळगाव महापालिका निवडणुकीत युती करण्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर जागावाटपावर घोडे अडलेले आहे. एकनाथराव खडसे यांच्या दबावतंत्राचा हा परिणाम तर नाही? ...
पक्षाची सत्ता आली, तरच तुमच्यातील एखादा मुख्यमंत्री बनू शकतो, काहींना मंत्रिपद, नेतेपद लाभू शकते. खुर्ची नाहीच मिळाली, तरी किमान काँग्रेसच्या राजवटीत सुरक्षित तरी राहाल. ...
नाशिक : शिवसेनेच्या संघटनवाढीसाठी पदाधिकारी नियुक्त करण्याच्या दृष्टीने रविवारी (दि़८) शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या़ तथापि अनेक जुन्या-जाणत्यांना याबाबत माहिती मिळाली नव्हती, तसेच अनेक विधानसभा निवडणुकीच्या दावेदारा ...
अखिल भारतीय काँग्रेसचे शिष्टमंडळ ९ व १० जुलै रोजी दोन दिवसीय सिंगापूर दौऱ्यावर रवाना झाले आहे. या दौºयात गुजरात राज्याचे प्रभारी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खा.राजीव सातव यांचा समावेश आहे. ...
केंद्रीय आणि राज्य निवडणूक निर्णय आयोगाकडे दोन महिन्यांपूर्वी केलेल्या तक्रारीमुळेच दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी भाजपातर्फे विधान परिषद सदस्यासाठी अर्ज दाखल केला नसल्याचा दावा तक्रारदार हेमंत पाटील यांनी केला. ...
ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी स्वत:ची मुलगी भावाची असल्याचे दर्शविणाऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे यांनी ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी अपात्र ठरविले. ...