लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
वाळवा तालुक्यातील शेतकºयांनी ३० वर्षे जयंत पाटील यांना आमदार म्हणून निवडून दिले, पण त्यांच्याकडूनच शेतकºयांना न्याय मिळत नाही. एफआरपीची १०० कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे. ...
वसंतदादा कारखान्याच्या भाडेकरारानंतर झालेल्या ३० कोटीच्या व्यवहाराबद्दल आता संचालकांमध्येच संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. लेखापरीक्षकांचा शेरा योग्य, की व्यवहाराचे पाऊल, याविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. ...
आमदारांंचे मत मिळविणे फार कठीण आहे. ही निवडणूक एका वेगळ्या भूमिकेतून लढविण्यात आली आहे. या निवडणुकीची तयारी दीड वर्षापूर्वी केली होती. सर्वांच्या आशीर्वादामुळे निवडून आलो, त्यामुळे हा विजय सर्व कार्यकर्त्यांचा आहे. ...
वाळूज ग्रामपंचायतीने दिलेल्या बचत गटाच्या जाहिरातीत नाव न टाकल्यामुळे नाराज झालेल्या महिला सदस्याच्या पतीने मंगळवारी सकाळी चक्क वाळूज कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. ...
मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने शहरातील कचरा, पाणी प्रश्नावरून सोमवारपासून मनपासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी एकदाचे सुटले. परंतु उपोषण सोडविण्यासाठी आलेल्या महापौरांना एमआयएमच्या नगरसेवकांनी ‘मातोश्री’चा उल्लेख करून सोडलेल्या ...