लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलल्यानंतर शिवसेनेतही संघटनात्मक बदलांना सुरूवात झाली आहे. सेनेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदाचा मुकुट आता विलास चाळके यांच्या डोक्यावर चढविण्यात आला आहे. तालुकास्तरावरही फेरबदलांचे संकेत मिळत आहेत. ...
शिवसेना खा. चंद्रकांत खैरे आणि महापालिकेतील सत्तेचे चालक (महापौर) यांना पाच महिन्यांत कचराकोंडी फोडण्यात अपयश आल्याचा आरोप भाजपने मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. शिवसेनेच्या अपयशामुळे भाजपची फरपट होत आहे. त्यामुळे कचरा प्रकरणात सेनेवर कुरघोडी करण्यासा ...
अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जाहीर केलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीत गुजरात राज्याचे प्रभारी खा.राजीव सातव यांची कायम आमंत्रित सदस्य म्हणून निवड जाहीर केली आहे. ...
मनपा निवडणुकीतील उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आॅनलाईन प्रचाराचे पॅकेज किमान ५ लाखांपर्यंत काही कंपन्यांकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. ...