लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
देशातील लोकशाही अजब आहे. बुलेट ट्रेनच्या या जगात बैलगाडीच्या गतीने काम सुरू आहे. विधानमंडळही यातून सुटलेले नाही. सामान्य जनतेची गोष्ट तर दूरच राहिली, स्वत: आमदारांना सुद्धा सरकारकडून केवळ आश्वासनच मिळते. ...
काम न झाल्याचे दु:ख असले तरी या व्यक्तीने आपल्यासाठी प्रयत्न केले, याचे समाधान असते. हे झाले वैयक्तिक पातळीवर..पण सार्वजनिक जीवनात तसे बऱ्याचदा होत नाही, हा आपला सार्वत्रिक अनुभव असतो. आश्वासन हा शब्द म्हणूनच बदनाम झाला आहे. ...
तो बहुचर्चित पिक्चर सुरू झाला. पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या कलाकारांची नावंही येऊन गेली.. म्हणजे पाट्या पडल्या हो! सुरुवात अगदीच रटाळ. वळणावळणानं स्टोरी पुढं जाऊ लागली. संथ गतीनं. ...
वीस वर्षांनंतर महापालिकेत आता एकदा भाजपला संधी द्या. भाजपचा महापौर झाल्यानंतर महापालिका क्षेत्रातील सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेत डॉक्टर्स, वकील, अभियंते व उद्योजकांच्या बैठकीत दिले. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चक्क लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली. लोसभेतील अविश्वास प्रस्तावेळीच्या भाषनानंतरची राहुल यांची 'जादू की झप्पी' देशभर चर्चेचा विषय ठरली. पण, ...