सांगली : राज्यातील भाजपचे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवत असून संघाचा सर्वच आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळे राज्यातील भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार आहे का? त्यांच्या भूमिकेविषयी आमच्या मनात शंका आहे. सरकारने अंत पाहू नये. वेळकाढूपणा केल्याब ...
नाशिक : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाच्या आमदारांवर पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे. नाशिकमध्येही भाजपाच्या दोन आमदारांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडे राजीनाम्याचे पत्र दिले, परंतु समाजाने राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे देण ...
हुपरी : हुपरी (ता.हातकणंगले )शहरांतील माळभागावरील चार उपनगरांना पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी वसाहतीतील खुल्या जागेमध्येच जलकुंभ उभारण्यात यावा. या मागणीसाठी शहर शिवसेनेने आज नगरपरिषद कार्यालयानजीकच्या जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. ही म ...
येथील शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या पदावर दोघांची निवड केल्याने पदाधिकारी चक्रावून गेले आहेत तर कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. मुळातच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांतील फुटीतून न्यायालयीन वाद सुरू असताना शहर अध्यक्षपदावरून पुन्हा दोन ...
राजकारणातील इम्रान खान आतापर्यंतचा प्रवासही क्रिकेट कारकिर्दीसारखा संघर्षमय राहिला आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर वैयक्तिक आयुष्यातही मोठे वादळ उठले. त्यावर मात करत त्यांनी पाकिस्तानच्या राजकारणातील सर्वात मोठे व्यक्ती ब ...