त्र्यंबकेश्वर : हरसुल येथे तालुका शिवसेनेची बैठक माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत तालुक्यातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. ...
येथील आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मुंबई येथे ३१ जुलै रोजी राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना हिंगोली जिल्हा येथे येण्याची विनंती केली. त्यानुसार सप्टेंंबरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचे मुटकुळे यांन ...
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाला आणखी एक नवी कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्षनेत्याच्या लढाईत तानाजी वनवे यांच्या बाजूने गेलेले काही नगरसेवक आता त्यांच्याच विरोधात जाण्याची शक्यता आहे. वनवे हे विरोधी पक्षनेते असले तरी आपल्याच पक्षा ...
राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीसाठी वादावादीचे किरकोळ प्रकार वगळता अत्यंत चुरशीने सरासरी ६२ टक्के मतदान झाले. २० प्रभागांतील ७८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ५४१ उमेदवारांचे भवितव्य ...
बंड्या अन् गुंड्या तसे भलतेच इरसाल. नको त्या गोष्टीत नको तेवढं नाक खुपसण्याची दोघांनाही भलतीच आवड. आता याला जग ‘घाण सवय’ म्हणतं, यात या बिच्चाऱ्यांचा तरी काय दोष? मध्यंतरी ‘मातोश्री’वर घोषणा झाली होती की, ‘आमचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतात...’ ...
शिवसेनेच्या भगवा सप्ताहनिमित्ताने शिवसेना नेपालच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...