लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News |  The demand for filing offense for those who insult the Constitution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

दिल्ली येथे जंतरमंतर येथे समाजकंटकांकडून भारतीय संविधानाची प्रत जाळून अपमान करणाºयांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन विविध पक्ष, संघटनांकडून सिन्नरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी चेतन तुपे यांची निवड  - Marathi News | Chetan Tupe will be the new President of Nationalist Congress Party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी चेतन तुपे यांची निवड 

तुपे हे तिसऱ्यांदा हडपसर भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले असून यंदा राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते म्हणून महापालिकेत भूमिका सांभाळतात ...

जळगावात आमदार सुरेश भोळे यांनी घेतली सुरेशदादा जैन यांची भेट - Marathi News | MLA Suresh Bhole meeting with Sureshdada Jain | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात आमदार सुरेश भोळे यांनी घेतली सुरेशदादा जैन यांची भेट

विविध प्रश्न व विकासाबाबत चर्चा ...

भाजपाचा व्हीप अमान्य, ओमी आक्रमक - Marathi News |  BJP's VHP invalid, Omi aggressor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाचा व्हीप अमान्य, ओमी आक्रमक

विशेष समिती सभापतीपदाच्या मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाने व्हीप बजावला आहे. ...

महापालिकेला भिकारी बनविण्याचे भाजपाचे धोरण, विरोधकांचा आरोप - Marathi News | BJP's policy of making the beggar of the municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेला भिकारी बनविण्याचे भाजपाचे धोरण, विरोधकांचा आरोप

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) उभारण्यात येत आहे. हा मार्ग महापालिकेच्या हद्दीतून जातो. ...

माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांना भाजपाकडून आवतन - Marathi News | Former Minister of State Satej Patil will join BJP? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांना भाजपाकडून आवतन

उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची मैत्री आहे. ती अधिक घट्ट होण्यासाठी सतेज पाटील तुम्ही भाजपात जावा, असा सल्ला... ...

‘पवना जलवाहिनी’वरून भाजपात राजकारण - Marathi News | Politics of BJP from 'Pawana water channel' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पवना जलवाहिनी’वरून भाजपात राजकारण

शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पवना बंद पाईप लाईन प्रकल्प सुरू केला होता. परंतु भाजपाने हा प्रकल्प राजकारण करून बंद पाडला. ...

मतभेद विसरा - सुरेश जेथलिया - Marathi News | Forget the differences - Suresh Jethalia | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मतभेद विसरा - सुरेश जेथलिया

काँग्रेस कार्यकर्त्यानी आप आपसातील मतभेद विसरुन जोमाने काम करुन तालुक्यात काँगे्रस पक्षाला बळकटी देण्याचे आवाहन माजी आ. तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी केले. ...