नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने 'संविधान बचाओ .. देश बचाओ' कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमांर्गत नाशिकमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली आयोजित करण्यात आली आहे. ...
मुक्ताईनगर जि. जळगाव येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मनिषा प्रविण पाटील यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली तर माजी सरंपच ललीत महाजन आणि डॉ. प्रदीप पाटील यांंची स्विकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. दरम्यान, नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या नजमा तडव ...
गल्ली ते दिल्ली सत्तेत असलेल्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना आगामी निवडणुकीतील पक्ष-कार्यासाठी कार्यकर्ते उपलब्ध होत नसतील तर ते ‘हायर’ करा, असे सांगण्याची वेळ यावी, यातच त्यांची अगतिकता सामावली आहे. पक्ष सत्तेत गेला; पण कार्यकर्ते जोडले गेले नाहीत. ज ...
एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला होता. या ठरावाची प्रत, कारणापुरता उतारा, सभेतील व्हिडिओ चित्रफीत, फोटो आज सायंकाळी महापौरांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे सादर केले. मनपा प्रशासन याची क ...
दिल्लीत जंतरमंतर येथे संविधान जाळणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. ...
अटलजी व्यक्तींपेक्षा मुद्यांवर बोलणे अधिक पसंत करत. त्याचा परिणाम असा झाला की वाजपेयी अजातशत्रू बनले. कोणत्याही आव्हानांवर आपल्या भाषाकौशल्याने मात करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. ...
जुलै व आॅगस्टच्या मध्यान्हापर्यंत पावसाने ओढ दिल्यामुळे याच पावसाच्या भरवश्यावर पोळ कांद्याची लागवड करणाऱ्या शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळण्याबरोबरच पोळचे घटणारे उत्पादन व उन्हाळ कांद्याची कोणीतीही शाश्वती सध्या तरी देता येत नसल्यामुळे पुढच्या वर्षी ऐन ...