खासदार राहूल गांधी यांच्या संकल्पनेतून क्रियाशील कार्यकर्त्यांमधून उमेदवार निवडण्याची प्रक्रिया कॉँग्रेस पक्षाने सुरू केली असून,दर तीन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी गेल्या वेळी नाशिक लोकसभा मतदार संघ मिळून शहर अध्यक्षपद राखीव गटासाठी तर दिंडोरी मतदा ...
केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार असल्याने जिल्ह्यातील कॉँग्रेस तसेच अन्य पक्षांमधील नेते आता भाजपच्या वाटेवर आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या रत्नागिरी दौऱ्यात कॉँग्रेसमधील नाराज पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन खलबते केली. ...
भाजपाकडे घोषणांचा मोठा कारखाना आहे. भाजपापासून बेटी बचावची वेळ आली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. ...
‘महापालिका हद्दीतील नाट्यप्रेमी, कलावंत व कलारसिकांना सूचित करण्यात येते कि, महाकवी कालिदास कलामंदिर ही आयुक्त मुंडे यांची खाजगी मिळकत आहे. सदर मिळकतीत प्रवेश करावयाचा असल्यास प्रचंड पैसे खर्च करावे लागतील. ...
कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मोठा निर्णय जाहीर केला. यापुढच्या काळात मी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. ...
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रिपाइंशी युती करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अनुकूल आहेत. परंतु आपल्याला अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करायला अधिक आवडेल, असे सांगत रिपाइंचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी गुरुवारी जाहीर पत् ...