कॉँग्रेसने विरोधीपक्ष म्हणून पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी सरकारला पाठिंबा द्यावा, विरोधाची भूमिका घेऊ नये तरच त्यांच्या आंदोलनाला अर्थ राहील, अन्यथा केवळ एक देखावानाट्य म्हणून जनतेची दिशाभूल करण्याचा कॉॅँग्रेस-राष्टÑवादीचा हा एक प्रयत ...
निवडणुका जवळ आल्याने राजकीय नेते, लोकप्रतिनिधी प्रसिध्दीसाठी वाट्टेल ते करु लागले आहेत. मुळात ज्या कामासाठी जनतेने त्यांना निवडून दिले आहे, ती कामे करण्याऐवजी स्टंटबाजी केली जात आहे. मात्र जनता हुशार झाली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. ...
ढोल ताशा पथकातील वादक जेवढ्या जोरात ढोल बडवतात तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रावर संकट आणणा-यांना बडवून काढा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले. ...
उमराणे : चणकापुर झाडी एरंडगांव उजवा कालव्याचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीत वापरला जातो. या प्रलंबित प्रश्नाची सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत. यापुढील निवडणुकांवर बिहष्कार टाकण्याचा व गांवबंदीचा निर्णय तिसगांव (ता. देवळा) येथील ग्रामस्थांनी ...
राजकीय संघर्ष आणि खुन्नस यांमुळे अनेकांचे नेतृत्व कुजले, जिल्ह्याचा विकास खुंटला, याची सदोदित आठवण करून देणारा इतिहास समोर असताना, त्यातून काही शहाणपण शिकण्याची अपेक्षा असूनही त्याकडे दुर्लक्ष करीत नव्या पिढीतील राजकारण्यांनी त्याच मार्गाने वाटचाल सु ...
मालेगाव : काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोपआझादनगर : महागठबंधनच्या पंचायतच्या उत्तरादाखल काँग्रेस पक्षाकडून नयापुरा काबुल चौक येथे रात्री ‘अवामी अदालत’ घेऊन महागठबंधनचे गटनेते बुलंद एकबाल व माजी आमदार मुफ्ती मोहंमद ईस्माईल शहर विकासाला खोडा घालीत असल्याचा ...
देवेंद्र फडणवीस यांचा कारभार हा पेशव्यांच्या नाना फडणवीस यांच्या सारखा आहे. पुढे येऊन काही बोलत नाहीत पण मागून पाठबळ देण्याचं काम ते करत असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ...