लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

इयत्ता आठवी पास, कमाई ९० लाख; 'या' नेत्यांची श्रीमंती पाहून डोळे फिरतील! - Marathi News | MLAs who had only passed Class 8 are the wealthiest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इयत्ता आठवी पास, कमाई ९० लाख; 'या' नेत्यांची श्रीमंती पाहून डोळे फिरतील!

देशातील एकूण ४,०८६ आमदारांपैकी ३,१४५ आमदारांनी दिलेल्या शपथपत्रानुसार, ५ ते १२ वी पर्यंत शिकलेल्या ३३ टक्के आमदारांची सरासरी वार्षिक उत्पन्न ३१ लाख रुपये आहे. ...

.....जेव्हा महापालिका सभागृह गहिवरते  - Marathi News | pmc shifts in new building from tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.....जेव्हा महापालिका सभागृह गहिवरते 

जुन्या इमारतींमधील या सभागृहात काम केलेल्या अनेकांनी थेट केंद्रातील सरकारमध्ये मंत्री होण्यापासून ते खासदार, आमदार, राज्यात मंत्री होण्यासारखी अनेक पदे भुषवली. ...

Happy Birthday Narendra Modi : 'नरेंद्र मोदींना हवा होता संन्यास, नको होतं राजकारण', पण... - Marathi News | Happy Birthday Narendra Modi: Narendra Modi dont want to entire politics, but swami atmasthanand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Happy Birthday Narendra Modi : 'नरेंद्र मोदींना हवा होता संन्यास, नको होतं राजकारण', पण...

सन 1966 साली बेलूर मठाचे स्वामी आत्मास्थानंद राजकोट येथील आश्रमात आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरीत होते. ...

बागलाण तालुका दुष्काळी जाहिर करण्याचे साकडे - Marathi News | Baglan Taluqa to explain the drought | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाण तालुका दुष्काळी जाहिर करण्याचे साकडे

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह आघार येथील जातीय दंगलीतील गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन तालुका रिपाइंच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. ...

Happy Birthday Narendra Modi : पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दुर्मिळ फोटो - Marathi News | Happy Birthday Narendra Modi : rare pics of narendra modi pm modi old pics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Happy Birthday Narendra Modi : पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दुर्मिळ फोटो

सिंधुदुर्ग : मराठा समाज निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना घरी बसविणार : सुरेश पाटील  - Marathi News | Sindhudurg: Maratha community will set up presidents at home: Suresh Patil | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : मराठा समाज निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना घरी बसविणार : सुरेश पाटील 

आगामी निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना मराठा समाज घरी बसविणार असल्याची माहिती मराठा क्रान्ति मोर्चा समन्वयक सुरेश पाटील यांनी दिली़. ...

आंबेडकरांचा ‘ओवेसी’ प्रयोग; ‘एमआयएम’सोबत आघाडी  - Marathi News | Ambedkar' tie knowt with ovaisi's 'MIM' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंबेडकरांचा ‘ओवेसी’ प्रयोग; ‘एमआयएम’सोबत आघाडी 

अकोला: सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. ...

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा जदयूत प्रवेश - Marathi News | election strategist prashant kishor to join jdu nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा जदयूत प्रवेश

निवडणूक रणनीतीचा बादशहा प्रशांत किशोर जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश करणार सल्याची जोरदार चर्चा रंगली होती. ...