नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेल्या गुलाबराव पाटील यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना मित्रपक्ष भाजपाला ‘टार्गेट’ केले. इंधन दरवाढीबाबत बोलताना पाटील यांनी, पेट्रोलचे दर शंभरीच्या पार होण्याची वाट सरकार पाहात असून, सरकारने केवळ पेट्रोलचे ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे (गोकुळ) नेते माजी आमदार महादेवराव महाडिक हेच संघ ‘मल्टिस्टेट’ झाल्यावर त्याचे मालक बनतील, अशी भीती मोठ्या प्रमाणात सामान्य दूध उत्पादकांच्या मनांत आहे. ...
जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. स्पष्ट बहुमत असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावतानाच विकास कामांना गती येईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र मागील काही दिवसातील जिल्हा परिषदेतील राजकारण पाहिले असता अंतर्गत कुरघोड् ...
भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी कऱ्हाड दक्षिणचा दौरा केला. त्यांचा हा दौरा त्यांनी जरा उरकताच घेतला. त्यामुळे रात्री एका सभागृहात आयोजित केलेला संवाद मेळावा ...
नाशिक : निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही समाजाला न दुखावण्याचा हेतू ठेवून राष्टÑवादी कॉँग्रेसने जिल्हा पदाधिकाºयांच्या केलेल्या नियुक्त्या म्हणजे आगामी निवडणुकीची तयारी मानली जात असून, या तयारीचा भाग म्हणून जिल्ह्याची लोकसभा मतदारसंघनिहाय विभागणी करून ...
गणेशनगर येथील चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरण उघडकीस आल्यानंतर महापालिकेचा आरोग्य विभाग जागा झाला आहे. शहरातील सर्व रुग्णालये, नर्सिंग होम, सीटी स्कॅन, एमआरआय केंद्रे अशा ६५० हून अधिक रुग्णालयांची तपासणी मोहीम हाती ...
इस्लामपूर, आष्टा, शिराळ्यासह ग्रामीण भागात गणेशोत्सव मंडळांच्या आरतीला आमंत्रित करावे, यासाठी राजकीय नेत्यांनीच आता ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. ...