महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीचे सेवाग्राममध्ये आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच ...
बऱ्यापैकी पाऊस होऊनदेखील राज्याच्या अनेक भागांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवतो. दरवेळी काही जिल्ह्यांमध्ये पाणी नाही, अशी ओरड होते. ज्या ठिकाणी पाणी मुबलक आहे तिथून ज्या भागात तुटवडा आहे तिथे पाणी पोहोचविणे शहाणपणाचे आहे. ...
आजारपणामुळे कार्यक्षमता हरवून बसलेले सरकार आणि त्याच्या हतबलतेचा लाभ उठवण्यात असमर्थ ठरलेला विरोधी पक्ष यांनी गोव्यातील नव्या राजकीय थ्रिलरला करुण विनोदाचा आयाम दिला आहे. ...
विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरता भाजपाने माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक ३ आॅक्टोबरला होत आहे. ...
अगोदर कार्यकर्ता बनून नंतर नेतेपदावर जाण्याचे दिवस संपलेत, आता राजकारणात आल्या आल्या सर्वांना पदे हवी असतात; थांबायला कुणी तयार नसतो. दुसरे म्हणजे, आपली उपयोगीता संपली हे जाणून न घेता अनेकजणांचा पदांवर बनून राहण्याचा किंवा निवृत्ती काळातही ते मिळविण् ...
राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला धक्का बसला आहे. अटलबिहारी वायपेयी सरकारमध्ये केंद्रीयमंत्री राहिलेले आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र आमदार मानवेंद्र सिंह यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. ...