नाशकात डेंग्यू, स्वाइन फ्लू यांसह साथीच्या आजाराने थैमान घातले असून, नाशिकमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाबरोबरच नाशिक महापालिका प्रशासनही उदासीन असल्यामुळे शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ...
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका व विधान परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या मंगळवारी आयोजिलेल्या बैठकीत पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधातील तक्रारींचा पाढाच ...
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेशात प्रत्येक पक्षाने धार्मिक गोष्टींचा चलाखीने वापर चालविला आहे. अयोध्येत राममंदिर बांधण्याच्या भूमिकेवर आधीपासून ठाम असलेल्या भाजपने रामनामाचा गजर पुन्हा मोठ्या आवाजात सुरू केला आहे ...
सेवाग्राम आश्रम परिसरात अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक घेण्याबाबत येथील जागेची पाहाणी करण्यात आली असली तरी, आश्रम परिसरात राजकीय कार्यक्रमांना मनाई असल्याने काँग्रेसने पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे. ...
राजकीय दबावातून काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक केली, या काँग्रेसच्या आरोपाला भारतीय जनता पार्टीने सत्तेचा फायदा घेण्याची सवय तुमचीच आहे, असे उत्तर दिले आहे. ...
पानसरेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पराभव सहन न झाल्याने एका व्यक्तीने पानसरेवाडीतून कासारमळ्याकडे जाणारा सार्वजनिक रस्ता जेसीबीच्या साहाय्याने उकरला आहे. ...
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोक्का अंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या व इतर गुन्हेगारांशी हितसंबंध (आश्रयदाते)असणाऱ्या विविध राजकीय पक्षांची नेते मंडळी व लोकप्रतिनिधी पोलिसांच्या रडारवर असून, त्यांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू आहे. ...