येवला विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी निधी मंजुरीवरून आता आमदार छगन भुजबळ, आमदार नरेंद्र दराडे आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून, तीनही आमदारांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यामुळेच प्रयत ...
शिवरायासमोर आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, काही झालं तरी शिवसेना नको, कोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार इथे टिकता कामा नये. जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करणारच, असे मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी व्यक्त केले. ...
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. ...
माझ्या गोव्याच्या भूमीत...गड्या नारळ दुधाचे...आता हे गाण्यातूनच शोभून दिसते. हा एक गोवा होता, जो राहिला नाही हेच तर रेमो गातोय तरीही मंत्री विजय सरदेसाईंना रेमोच्या राग का येतो? दुसऱ्या भाषेत अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ? ...
डिसोझा हे पुढील आठवड्यात 10 ऑक्टोबर नंतर आपले उपचार पूर्ण करुन गोव्यात परतत आहेत. तर लोबो यांनी 10 ऑक्टोबर नंतर आपली पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले आहे. ...