राज्याच्या नेतृत्वाला गवसणी घालण्यासाठी कोल्हापूरची वेस सोडून राज्यभर भ्रमंती करीत राहिलेला, कोल्हापूरच्या प्रश्नावर ठाम निर्णय घेणारा असा एकही नेता झाला नाही. कोल्हापूरचे प्रश्न एकाही लोकप्रतिनिधीने धसास लावले नाहीत.यासाठी दमदार नेतृत्वाची गरज आहे. ...
देशात भाजपविरोधी मत आहे. त्यांना सत्तेतून बाहेर घालविण्यासाठी अनेक पक्ष एकमेकांच्या सोबत येण्यास तयार आहे. यासाठी मोठे समीकरण तयार करावे लागेल. काँग्रेस मोठा पक्ष असून निवडणुकीत त्यांनाच मोठा फायदा होणार असल्याने सर्वांना सोबत घेऊन समीकरण तयार करण्या ...
राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह भय्याजी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा देशात सत्तेवर येत नाही हे वास्तव असल्याने राष्टÑीय स्वयंसेवक संघाने मोदी यांनाच बळीचा बकरा बनविण्याची ...
संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त लिखाण करणाऱ्या डॉ. शुभा साठेंवर फौजदारी गुन्हा दाखल करून वादग्रस्त पुस्तकाची मान्यता त्वरित रद्द करावी या मागणीसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ...