भाजपाच्या गोटातून युतीबाबत सकारात्मक विधाने बाहेर येऊ लागल्याने, पुन्हा एकदा युतीची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीने जागा वाटपाची चर्चा सुरू केल्यामुळे आता आघाडीचे गुऱ्हाळही सुरू झाले आहे. ...
लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम-8(3) नुसार जर कोणाला दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असेल तर तो व्यक्ती शिक्षा भोगल्यानंतर सहा वर्षे निवडणूक लढवू शकत नाही. ...
इस्लामपूर व शिराळा मतदारसंघातील आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याआधीच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीत धुसफूस सुरू झाली ...
निवडणुका जवळ आल्या की नेतेमंडळींना कार्यकर्त्यांची आठवण होते. एरवी आपली सत्ता केवळ स्वकीयांच्या भल्यासाठी वापरणारी नेतेमंडळी निवडणुकीची चाहूल लागताच वाट चुकवून कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी निमित्त शोधत असतात. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विरोधात विरोधकांनी गेल्या काही दिवसांपासून रान उठवले आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाची वाट बिकट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र... ...