नरेंद्र मोदी व भाजपला हरविण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते आघाडी स्थापन करण्याची धडपड करीत आहेत. मात्र ते प्रयत्न निश्चित दिशेने होत नसल्याने त्याचा फायदा मोदींनाच होण्याची जास्त शक्यता आहे असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी एका मुलाखतीत म्ह ...
माळेगाव कारखान्यातील सत्ताधारी आणि विरोधकांचे राजकीय नाते विळ्या-भोपळ्याचे असल्याचे सर्वश्रुत आहे. शनिवारी (दि. ३) गळीत हंगामाच्या वेळी पार पडलेल्या सभेत गुरु-शिष्याची जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी कारखान्याला राष्ट्रव ...
बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीमुळे आगामी काळात सोयाबीनला वाढीव दर मिळण्याची आशा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच सर्व माल विक्रीची घाई करू नये, असे आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले. ...
पालिकेतील उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, नगरसेवक अमर नाईकवाडेसह ९ नगरसेवकांना नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी कचरा फेक प्रकरणी अपात्र केले होते. ...