काश्मीरला जीवनात एकदा तरी जावे व तेथील अद्भुत सौंदर्याचा अनुभव घ्यावा, असे स्वप्न देशातीलच नव्हे, तर जगातील बव्हंशी लोक जपतात, पण काश्मीरमधील कधी शांतता, तर कधी उद्रेकी अशी बेभरवशी परिस्थिती अनेकांना या स्वप्नापासून दूर ठेवते. ...
कंपनीतील विविध कामांचा ठेका कोणाला द्यायचा हे ठरविण्याचा उद्योजकांचा हक्क हिरावून घेतला जात आहे. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती दमदाटीने कंपनीतील कामाचे ठेके स्वत: घेत आहेत. ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून सुज्ञ मतदार आणि पक्षातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने साड्या, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, भेटवस्तू देण्याचा धडाका लावला आहे. ...
मी कोणताही निर्णय घेऊ शकतो. मला अनेक दारे उघडी आहेत, अशा शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आणि म्हापशाचे विद्यमान आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी मंगळवारी भाजपाला इशारा दिला आहे. ...
उत्तर भारतीय समाजातर्फे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचा पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघात रविवार नागरी सत्कार करण्यात आला. ...
सच्चा शिवसैनिक म्हणून गेली अडीच वर्षे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात प्रामाणिकपणे पक्ष वाढीसाठी काम केले; परंतु, या कालावधीत खा.बंडू जाधव यांनी फक्त आपला वापर करुन घेतला. या काळात शिवसेनेत आपली घुसमट झाली, असा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष मुरकुटे ...
यावल येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावरून जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्या अपात्रतेविषयी दाखल असलेल्या याचिकेवर १२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. ...