उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. ...
लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. मात्र जणू विधानसभेचीच निवडणूक त्याअगोदर होणार की काय? अशा पद्धतीने सर्वच पक्षांतील इच्छुकांची निवडणूकपेरणी सुरू झाली आहे. पुढाऱ्यांच्या या विचित्र तºहेत मतदारही बुचकळ्यात पडले आहेत. ...
महाराष्ट्रात ५२ टक्के ओबीसी समुदाय असतानादेखील आजपर्यंत एकही मुख्यमंत्री हा ओबीसींचा झालेला नाही. त्यामुळे ५२ टक्के समाजाचा ओबीसी मुख्यमंत्री व्हावा आणि बहुजनांचे सरकार महाराष्ट्रात यावा, अशी मागणी लोकजागर अभियानाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी ...
यंदा दिवाळीतील फटाक्यांचा आवाज दबलेलाच होता; परंतु दिवाळीनंतर होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फटाक्यांचे आवाज मोठ्याने होण्याची शक्यता आहे. कारण स्वबळाच्या आगाऊ घोषणेमुळे शिवसेना-भाजपातील इच्छुकांची तयारी जोरात आहे, तर काँग्रेस-राष्ट् ...
दिवाळी निमित्त विविध राजकीय पक्षांनी स्रेहमिलन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या माघ्यमातून आगामी लोकसभा तसेच विधानसभेची आरासच जणूकाही रंगवली गेल्याचे चित्र दिसून आले. ...