राममंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याने त्यावर बोलणे योग्य होणार नाही. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य करावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार चालवित आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या सत्ताकाळात त्यांना रामम ...
आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघाडीद्वारे लढविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत कोण कसे वागतो आणि काही भूमिका घेतो, यानंतर विधानसभा निवडणुकीतील युतीसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व भाजपा आमदार व भाजपाच्या मंत्र्यांना शनिवारी सायंकाळी बैठकीसाठी बोलावलेले असले तरी, ज्येष्ठ आमदार असलेले भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे मात्र या बैठकीला जाण्यासाठी उत्सुक नाहीत. ...
केवळ मान्यताप्राप्त पक्षांना कायमस्वरुपी चिन्हे देण्याची तरतूद असलेल्या ‘निवडणूक चिन्हे (वाटप व आरक्षण) आदेश-१९६८’वर अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला. ...
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्राचं तर खासदार उदयनराजे भोसले यांनी देशाचं नेतृत्व करावं, ही तमाम सातारकरांची इच्छा आहे. मात्र, नगरसेवकांच्या अंतर्गत वादामुळेच ‘दोन्ही’ राजेंचे मनोमिलन तुटल्याचा खळबळजनक आरोप ...
शासकीय स्पर्धेतील विजेत्यालाच क्रीडा पुरस्कार अनुदान देण्याचे शिक्षण समितीमध्ये ठरले असताना, खासगी स्पर्धकाला अनुदान दिल्याचा विषय शुक्रवारी येथे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच तापला. ...