कॉँग्रेसच्या विचारसरणीत घडलेल्या हिरे कुटुंबीयांनी नेहमीच सत्तेच्या परिघातच राहणे पसंत केले, परिणामी पुष्पाताई हिरेंच्या रूपाने राज्याच्या सत्तेवर अनेक वर्षे या कुटुंबाने राज्य केले. कालांतराने राजकारणाचे वारे काहीसे उलटे फिरू लागताच, पुष्पातार्इंचे ...
आगामी सार्वत्रिक निवडणुका शिवसेनेबरोबरच लढविण्याची भाषा करणाऱ्या भाजपाला आत्ताच युतीचा पुळका का आला, पाच वर्षांत असे काय घडले की, आता शिवसेनेबरोबर येण्याची इच्छा झाली ते आधी भाजपाने जाहीर करावे, असे मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल ...
तासगाव येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील ...
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकदाही प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही. मोदींच्या प्रसारमाध्यमांपासून फटकून वागण्याच्या सवयीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली ...
लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजयकाका पाटील यांना नाही, तर भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची स्पष्टोक्ती शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तासगाव येथे दिली. ...