कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन्ही जागा आमच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असून, कोणत्याही परिस्थितीत येथून शिवसेनेचे खासदार निवडून आले पाहिजे, त्यासाठी ताकदीने बाहेर पडा, अशी स्पष्ट सूचना ...
निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी शिव-संवाद दौऱ्याच्या माध्यमातून राज्य पिंजून काढत आहे. शिवसेनेची तरुण भगवी सत्ता येणार असून युवकांच्या हाताला रोजगार देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध ...
रामपूर (ता. जत) येथील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास योजनेच्या (दलित वस्ती सुधार योजना) निधीतील अनियमितताप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...
पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी उद्या, गुरुवारी हातकणंगले तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलाविण्यात आली आहे.पंचायत समिती सभागृहात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे भाजप आणि जनसुराज्य युतीचे ...
मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार विरोध केला आहे. मात्र, त्यांचे ठाण्यातील शिलेदार याच बुलेट ट्रेनसाठी दिवा पंचक्रशीतील नागरी सुविधांसाठी आरक्षित भूखंडावरील ‘आरक्षण’ उठविण्याचा ठराव ठाणे महापालिकेमध्ये मांडत आ ...
संविधानाच्या मूळ ढाचाला कोणीही हात लावू शकत नाही. तसा प्रयत्न करणाऱ्यांचा रिपब्लिकन कार्यकर्ता पाणउतारा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रिपाइंचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी दिला. ...