लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

येणाऱ्या निवडणुकीत विदर्भातील जनतेपुढे सशक्त पर्याय : अ‍ॅड. श्रीहरी अणे - Marathi News | Strong alternatives to the people of Vidarbha in the coming elections: Adv. Shrihari Anne | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :येणाऱ्या निवडणुकीत विदर्भातील जनतेपुढे सशक्त पर्याय : अ‍ॅड. श्रीहरी अणे

सरकार काँग्रेसचे असो की भाजपाचे त्यांनी विदर्भातील जनतेला दिलेली आश्वासने कधील पाळले नाही. त्यामुळे विदर्भाचा बॅकलॉग वाढला. भाजपने तर विदर्भाचा ठराव घेऊन त्याकडे पाठ फिरविली. विदर्भाचा बॅकलॉग आणि राजकीय पक्षांची फसवी आश्वासने याबाबत जनतेमध्ये जनजागृत ...

किवळा तलावाच्या मंजुरीवरून श्रेयाची लढाई - Marathi News | Battle of Shreya from Kivala Lake Sanction | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :किवळा तलावाच्या मंजुरीवरून श्रेयाची लढाई

लोहा तालुक्यातील किवळा येथील साठवण तलावासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे़ त्याचवेळी या तलावाच्या मंजुरीवरुन आ़प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़ शंकर धोंडगे यांच्यात श्रेयाची लढाई सुरु झाली आहे़ दोघांनीही पत्रपरिषदा घेवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारो ...

आधी आपल्या जातीचे, नंतर बाकीचे; राजस्थानमधील काँग्रेसच्या महिला मंत्र्याची मुक्ताफळे  - Marathi News | Rajasthan minister mamta bhupesh says, first duty for our cast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी आपल्या जातीचे, नंतर बाकीचे; राजस्थानमधील काँग्रेसच्या महिला मंत्र्याची मुक्ताफळे 

राजस्थानमध्ये झालेल्या  वसुंधरा राजे सरकारला पायउतार करत काँग्रेसने दणदणीत  विजय मिळवला होता. त्यानंतर राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. ...

जयकांत शिखरे 'रिअल' राजकारणात; अभिनेते प्रकाश राज २०१९ची निवडणूक लढवणार - Marathi News | Peoples Peaks In Real 'Politics; Actor Prakash Raj will contest the 2019 election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयकांत शिखरे 'रिअल' राजकारणात; अभिनेते प्रकाश राज २०१९ची निवडणूक लढवणार

भाजपा, हिंदुत्ववादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर सातत्याने कठोर टीका करणारे अभिनेते प्रकाश राज यांनी आपल्या राजकीय क्षेत्रातील प्रवेशाबाबत मोठी घोषणा केली आहे. ...

2019 ठरणार राजकीय घडामोडींचे वर्ष, लोकसभेबरोबरच या राज्यांमध्ये होणार विधानसभा निवडणुका - Marathi News | 2019 will be the year of political developments, along with Lok Sabha and Assembly elections in these states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2019 ठरणार राजकीय घडामोडींचे वर्ष, लोकसभेबरोबरच या राज्यांमध्ये होणार विधानसभा निवडणुका

लोकसभा निवडणूक आणि विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे नवे वर्ष हे राजकीय घडामोडींचे वर्ष ठरणार आहे. विशेषत: लोकसभा निवडणुकीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार असल्याने या निवडणुकीकडे सर् ...

...म्हणून श्रीलंकेतील संसद बरखास्ती रद्द - Marathi News | ... as the Sri Lankan Parliament canceled the dismissal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणून श्रीलंकेतील संसद बरखास्ती रद्द

- डॉ. नितीन देशपांडे (कायदेतज्ज्ञ) डॉ.शशी थरूर म्हणतात, सध्या राजकारण म्हणजे सत्ता हस्तगत करणे आणि ती प्राप्त झाली की ... ...

निर्णायक तसेच दिशादर्शक! - Marathi News | Critical as well as a guide! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निर्णायक तसेच दिशादर्शक!

आपल्या आजच्या समाजाचे ताणेबाणे या महत्त्वाच्या घडामोडींनी विणले गेले आहेत. २०१९ हे वर्षही अनेक कारणांमुळे महत्त्वाचे असणार आहे आणि देशाच्या आगामी काळाची दिशा ठरविणारे असणार आहे. ...

मुदतवाढीनंतर नव्यांना संधीची अपेक्षा; अनेकांच्या आला जीवात जीव - Marathi News |  Expecting opportunities for newcomers after the extension | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुदतवाढीनंतर नव्यांना संधीची अपेक्षा; अनेकांच्या आला जीवात जीव

अकोला: जिल्हा परिषदेच्या येत्या निवडणुकीसाठी गट, गणांचे आरक्षण ठरविल्यानंतर जिल्हा परिषदेतील अनेक पदाधिकारी, सदस्यांचा हिरमोड झाला होता. प्रशासनाने ठरविलेले आरक्षणच आता बदलणार आहे. ...