पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे होऊ दिली नाही पाहिजेत. अनधिकृत बांधकामचे समर्थन करणे चुकीचे आहे असे सांगत शहरातील शास्तीकराचा प्रश्न आगामी 15 दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कांदे उत्पादनाचा खर्च फिटेल इतकाही गेली काही वर्षात भाव मिळाला नाही. त्याच्या निषेधार्थ सिन्नर येथे राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस व राष्ट्रवादी किसान सभा यांच्या वतीने तहसीलदार, गटविकास अधिकारी य ...
राष्ट्रवादी पक्षाची ध्येयधोरणे प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी बूथ कार्यकर्ता महत्वाचा घटक आहे. त्यासाठी बूथ कार्यकर्ता सक्षम केला जाईल. तसेच गण व गट निहाय कार्यकर्त्यांना गावातील अडचणी, विकासकामांच्या संदर्भात थेट पक्षनेतृत्वासोबत संपर्क साधण्यासाठी ए ...
नाशिक शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने थेट मुकणे धरणातून पाणी उचलण्याची योजना पूर्णत्वास नेली असून, येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष पाणी उचलले जाईल, अशी शक्यता आहे. त्यासाठी विल्होळी जकात नाका येथे जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ उभारण्यात आले आ ...