खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेले नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा खोटारडा माणूस कोणी नाही. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी येथे केले. ...
माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचा गट आपल्या समर्थकांसह दिल्लीत डेरेदाखल झाला आहे. दोन दिवसात त्यांनी काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मोतीलाल व्होरा व मुकुल वासनिक आदींच्या भेटी घेतल्या. हा गट दिल्लीत पोहचल्याने काँग्र ...
शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन्ही नेत्यांनी आव्हान दिले आहे. त्यातच महाडिक युवा शक्तीचे ...
सांगली लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढविणार नसून, त्याची माहिती पक्षश्रेष्ठींना दिली आहे. पण सांगली विधानसभेची निवडणूक मात्र आपण निश्चित लढविणार असल्याची भूमिका मंगळवारी काँग्रेस नेत्या जयश्रीताई मदन ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ केलेले १८ नगरसेवक राष्ट्रवादी भवनमध्ये आल्याच्या कारणावरून जिल्हा युवकचे माजी अध्यक्ष किरण काळे आणि आ. संग्राम जगताप यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली. ...
पन्नास वर्षापूर्वी गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम ठेवणा-या ओपिनियन पोल म्हणजेच जनमत कौलाच्यावेळी विलिनीकरण विरोधी भूमिका घेतलेले युनायटेड गोअन्स पार्टीचे अध्यक्ष जॅक सिक्वेरा यांचा पुतळा गोवा विधानसभेच्या आवारात उभारावा की नाही याबद्दल वेगवेगळ्या पक्षा ...
मंद्रुप : सन २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्याच्या आत्मविश्वासामुळे आपला पराभव झाल्याचे मान्य केले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ... ...