सोलापूर : मतदान केल्यानंतर मतदारांना त्याची पोचपावती देणाºया व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक पुन्हा मतदारांना दाखविण्याची मोहीम सुरू करण्यात येत आहे. ... ...
'दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार' असे आश्वासन देत मोदी सरकार 2014 साली सत्तेत आले होते.पण आता 4 वर्ष झाली पण हे सरकार ना रोजगार देत आहे ना उद्योगपूरक शासकीय योजना बनवीत असल्याचा आरोप करीत सरकारता निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टी,युवा आघाडी ने शालिमा ...
विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकत असल्याने राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...
तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू वा बसपाच्या मायावती निवडणुकांमध्ये लोकसभेत कोणालाच स्पष्ट बहुमत नसेल तर किंगमेकर बनतील हे निवडणूक तज्ज्ञांचे भाकीत चुकीचं ठरण्याची शक्यता आहे. ...