लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

काहींची सावलीही नको असते; सभापती तवडकरांचे टीकास्त्र - Marathi News | some do not even want shade criticism of speaker ramesh tawadkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काहींची सावलीही नको असते; सभापती तवडकरांचे टीकास्त्र

गौरव यात्रेचा आज समारोप ...

मी यापुढे निवडणूक लढणारच: दीपक ढवळीकर  - Marathi News | will contest elections said deepak dhavalikar  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मी यापुढे निवडणूक लढणारच: दीपक ढवळीकर 

फोंड्यातील मतदारसंघात जनसंपर्क आहे ...

सरकारमधील काही मंत्री अहंकारी, असंवेदनशील; वेळ आल्यानंतर सर्वकाही सांगेन: रमेश तवडकर  - Marathi News | some ministers in the govt are arrogant insensitive will tell you everything when the time comes warns ramesh tawadkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारमधील काही मंत्री अहंकारी, असंवेदनशील; वेळ आल्यानंतर सर्वकाही सांगेन: रमेश तवडकर 

सरकारमधील इतर मंत्रीही संवेदनशील हवेत. मला अनेक वाईट अनुभव आहेत, ते मी वेळ आल्यानंतर सांगेन. ...

नोकरीकांड: सात विरोधी आमदार एकवटले; पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची मागणी - Marathi News | job scandal in goa seven opposition mla unite and demand for pm intervention | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकरीकांड: सात विरोधी आमदार एकवटले; पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची मागणी

पात्र उमेदवारांवर अन्याय ...

विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा - Marathi News | aap will give tickets on basis of public opinion and probability of victory in delhi assembly elections said arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा

Arvind Kejriwal : आम आदमी पक्ष (आप), काँग्रेस आणि भाजपसह विविध पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.  ...

पुण्यात शरद पवार गटाच्या नेत्याच्या गाडीवर हल्ला; वडगाव शेरीत मोठी खळबळ - Marathi News | Sharad Pawar group leader car attacked in Pune There is great excitement in Vadgaon Sherry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शरद पवार गटाच्या नेत्याच्या गाडीवर हल्ला; वडगाव शेरीत मोठी खळबळ

वडगाव शेरीमधील उमेदवार बापूसाहेब पठारेंना पाठिंबा देणाऱ्या माजी नगरसेविका रेखा टिंगरेंच्या पतीवर अज्ञातांनी भरदुपारी हल्ला केला ...

महाविकास आघाडी अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; पैसे वाटपाच्या संशयावरुन दुसऱ्यांदा राडा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Mahavikas Aghadi and Mahayuti clashed Nashik Assembly constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाविकास आघाडी अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; पैसे वाटपाच्या संशयावरुन दुसऱ्यांदा राडा

Maharashtra Assembly Election 2024 : पूर्व विधानसभा मतदारसंघातील वेताळबाबा मंदिर लगत असलेल्या एका बंगल्यात पैसे वाटप सुरू असल्याकारणाने महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पंचवटीत समोरासमोर भिडले ...

नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 all party leaders in Nashik Assembly constituency Politics | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिकचा समावेश असल्याने यंदाच्या विधानसभेसाठी नाशिक जिल्ह्यात सर्वच पक्षांचे दिग्गज नेते नाशिकला येऊन गेले. ...