लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका - Marathi News | Congress leader Vijay Wadettiwar on Central government Over Foreign Policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका

Foreign Policy: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी परराष्ट्र धोरणावरून सरकारवर टीका केली. ...

Kolhapur- Politics of Gokul: महायुतीत नेते २३ अन् जागा २१; ठराव किती, यावरच उमेदवारी - Marathi News | Leaders efforts to build panels in the Mahayuti for the upcoming Gokul Dudh Sangh elections kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- Politics of Gokul: महायुतीत नेते २३ अन् जागा २१; ठराव किती, यावरच उमेदवारी

पॅनेल बांधणीची कसरत, नेत्यांची डोकेदुखी ठरणार ...

Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला! - Marathi News | Devendra Fadnavis Slams Congress Leader Rahul Gandhi Over Make In India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

Devendra Fadnavis On Rahul Gandhi: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ...

Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ! - Marathi News | Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray secretary Sanjay Lakhe Patil resigns from party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!

Sanjay Lakhe Patil Resigns: स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक तयारीत गुंतलेल्या शिवसेना उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. ...

“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान - Marathi News | thackeray group bhaskar jadhav said i won elections 8 times now i think about stopping in politics | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान

Bhaskar Jadhav News: तेव्हा मला मंत्रिपद का दिले नाही याचे उत्तर कोणाकडे असेल तर त्यांनी द्यावे. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून काय रडत बसायचा का, उलट लढायचे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. ...

गोविंद गावडे यांची अग्नीपरीक्षा; २०२७ ची निवडणूक अतिशय महत्त्वाची - Marathi News | govind gawade ordeal and 2027 elections are very important | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोविंद गावडे यांची अग्नीपरीक्षा; २०२७ ची निवडणूक अतिशय महत्त्वाची

गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची वेळ एक दिवस मुख्यमंत्री सावंत यांच्यावर येईल असे २०२२ साली कुणाला वाटले नव्हते. ...

आजचा भारत कुणापुढे न झुकणारा; अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन  - Marathi News | today india will not bow down to anyone said avinash dharmadhikari in goa program | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आजचा भारत कुणापुढे न झुकणारा; अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन 

'ऑपरेशन सिंदूर'मधून भारत महाशक्तिशाली देश सिद्ध ...

Niranjan Davkhare: "...तर आयएएस किंवा आयपीएस झालो असतो"  - Marathi News | Niranjan Davkhare: "If I had not entered politics, I would have become an IAS or IPS" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Niranjan Davkhare: "...तर आयएएस किंवा आयपीएस झालो असतो" 

राजकारणाच्या पलीकडे बोलायचे झाले, तर वाचनाची आवड आहे, व्हिडीओ बघताना ज्ञानात भर घालणारेच पाहतो. वेबसिरीज बघणे हा माझा आवडता छंद आहे. ...