लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

आता कानाला खडा! कंगना राणौतनं घेतला मोठा निर्णय, म्हणते, "यापुढे कोणताही राजकीय…" - Marathi News | Kangana Ranaut Will Never Make Political Movie After Emergency Know The Reason Why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता कानाला खडा! कंगना राणौतनं घेतला मोठा निर्णय, म्हणते, "यापुढे कोणताही राजकीय…"

अभिनेत्री कंगना राणौत हिने मोठा निर्णय घेतला आहे. ...

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळला भाजप अस्तित्वाच्या शोधात; संजयकाकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने समीकरणे बदलली  - Marathi News | Tasgaon-Kavathemahankalala BJP in search of existence Sanjaykaka Patil entry into the NCP changed the equations | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तासगाव-कवठेमहांकाळला भाजप अस्तित्वाच्या शोधात; संजयकाकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने समीकरणे बदलली 

पदाधिकारी ‘जैसे थे’; सदस्य नोंदणीकडे पाठ ...

पवार कुटुंबाबाबत माझ्या मनात मनभेद आणि मतभेद कधीच नव्हते  - Marathi News | I never had any differences of opinion or disagreements with the Pawar family. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवार कुटुंबाबाबत माझ्या मनात मनभेद आणि मतभेद कधीच नव्हते 

खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत केलेल्या एका विधानाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली ...

Sachit Mehra: कोण आहेत सचित मेहरा, ज्यांच्यावर सोपवली गेलीये पंतप्रधान निवडण्याची जबाबदारी? - Marathi News | Who is Sachit Mehra, who has been entrusted with the responsibility of electing the Prime Minister? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Sachit Mehra: कोण आहेत सचित मेहरा, ज्यांच्यावर सोपवली गेलीये पंतप्रधान निवडण्याची जबाबदारी?

Sachit Mehra Liberal Party: जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा अचानक राजीनामा दिला. सध्या ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहणार असून, पुढील पंतप्रधान निवडण्याची जबाबदारी आता भारतीय वंशाचे सचित मेहरा यांच्यावर सोपवण्यात आली आहे.  ...

Gopal Italia : आप नेत्याने भाषण करताना बेल्ट काढून स्वत:लाच मारायला केली सुरुवात, नेमकं काय घडलं? - Marathi News | gujarat AAP leader Gopal Italia belt hit incident justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप नेत्याने भाषण करताना बेल्ट काढून स्वत:लाच मारायला केली सुरुवात, नेमकं काय घडलं?

AAP Gopal Italia : गोपाल इटालिया हे जाहीर सभेत न्यायाची मागणी करत भावूक झालेले पाहायला मिळाले. ...

“वाल्मीक कराड-धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला”: सुरेश धस - Marathi News | bjp suresh dhas big claims that pankaja munde was defeated in the lok sabha election 2024 because of walmik karad and dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वाल्मीक कराड-धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला”: सुरेश धस

Suresh Dhas News: धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे फार चांगले मित्र होते. विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड या दोघांमुळे त्यांच्या मैत्रीत दरी निर्माण झाली, असा दावा सुरेश धस यांनी केला. ...

रत्नागिरीत मनसेमध्ये धुमसतेय धुसफूस; अनेकांचा ‘जय महाराष्ट्र’ - Marathi News | Internal factionalism among MNS office bearers in Ratnagiri is still not resolved | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत मनसेमध्ये धुमसतेय धुसफूस; अनेकांचा ‘जय महाराष्ट्र’

पदाधिकाऱ्यांमधील ताळमेळ विस्कळीत ...

Kolhapur: जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून..; बोलता बोलता मंत्री मुश्रीफ बोलून गेले, चर्चेला उधाण आले - Marathi News | Minister Hasan Mushrif statement Re discussion of guardian minister post of Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून..; बोलता बोलता मंत्री मुश्रीफ बोलून गेले, चर्चेला उधाण आले

कोल्हापूर : मंत्र्यांचा शपथविधी झाला तरीही अजून पालकमंत्र्यांची यादी घोषित झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री कोण याबद्दल प्रचंड उत्सुकता ... ...