लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Rahul Gandhi: सावरकरांबाबत बदनामीकारक वक्तव्य; अखेर राहुल गांधी हे कोर्टासमोर हजर, जामीन मंजूर - Marathi News | Defamatory statement about Savarkar; Rahul Gandhi finally appears before the court, granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावरकरांबाबत बदनामीकारक वक्तव्य; अखेर राहुल गांधी हे कोर्टासमोर हजर, जामीन मंजूर

राहुल गांधी अखेर शुक्रवारी कोर्टासमोर सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्लीतून हजर झाले ...

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला आवडेल का? CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | cm devendra fadnavis told clearly about would he like to become the national president of bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला आवडेल का? CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितली ‘मन की बात’

CM Devendra Fadnavis News: संयम, सहनशीलता याची अपूर्व देणगी राजकारणातून मिळाली. सहनशक्ती, संयम, स्थितप्रज्ञता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकलो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

भाजपचे 'जिल्हा कारभारी' ठरले; उत्तरेसाठी दयानंद कारबोटकर, दक्षिणसाठी प्रभाकर गावकर - Marathi News | goa bjp district stewards appointed dayanand karbotkar for the north prabhakar gaonkar for the south | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचे 'जिल्हा कारभारी' ठरले; उत्तरेसाठी दयानंद कारबोटकर, दक्षिणसाठी प्रभाकर गावकर

शुक्रवारी सकाळी दयानंद कारबोटकर व प्रभाकर गावकर या दोघांनीच अर्ज भरले. ...

भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारीची काळजी करावी; 'त्या' वक्तव्यावर सामंत संतापले - Marathi News | Corporators who joined BJP should worry about their candidature; Samant gets angry over 'that' statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारीची काळजी करावी; 'त्या' वक्तव्यावर सामंत संतापले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी याची गंभीर दखल घ्यावी व त्यांची तोंडे बंद करावीत अशी मागणीही सामंत यांनी केली ...

पर्वतीवरील बाजीराव पेशवेंच्या स्मारकाच्या विकासाचे काम समाधानकारक; चंद्रकांत पाटलांची माहिती - Marathi News | The development work of Bajirao Peshwa's memorial on Parvati is satisfactory Chandrakant Patil's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्वतीवरील बाजीराव पेशवेंच्या स्मारकाच्या विकासाचे काम समाधानकारक; चंद्रकांत पाटलांची माहिती

पर्वती टेकडीवरील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासह; भारताचा उज्ज्वल इतिहास आणि पेशवे कालीन इतिहासावर आधारित भित्तीचित्रे साकारण्यात येत आहेत ...

पुण्यातील ट्राफिकची समस्या अत्यंत जटिल; ठोस मार्गाशिवाय गत्यंतर नाही, अजित पवारांचे युद्धपातळीवर प्रयत्न - Marathi News | Traffic problem in Pune is very complex; There is no movement without concrete roads, Ajit Pawar's efforts on war footing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ट्राफिकची समस्या अत्यंत जटिल; ठोस मार्गाशिवाय गत्यंतर नाही, अजित पवारांचे युद्धपातळीवर प्रयत्न

वाहतूक समस्येची सोडवणूक करण्यासाठी काही ठिकाणी एकेरी मार्ग करण्यात येत आहेत ...

Devendra Fadnavis: गुन्हे घडताहेत; पण पोलीस लगेच कारवाईही करतायेत - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Crimes are happening; but the police are taking immediate action - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Devendra Fadnavis: गुन्हे घडताहेत; पण पोलीस लगेच कारवाईही करतायेत - देवेंद्र फडणवीस

गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा वाढवण्याचा आमचा विचार आहे ...

लेख: वास येतो, म्हणजे काहीतरी ‘शिजते’ आहे नक्की! खासदारांची ‘फोडाफोड’ करण्याचे बेत - Marathi News | Article on PM Modi government is planning to split MPs in the state and center to strengthen it | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वास येतो, म्हणजे काहीतरी ‘शिजते’ आहे नक्की! खासदारांची ‘फोडाफोड’ करण्याचे बेत

नरेंद्र मोदी सरकार भक्कम व्हावे, याकरिता खासदारांची ‘फोडाफोड’ करण्याचे बेत राज्यात आणि दिल्लीतही सुरू झाले आहेत. नक्की काय घडते आहे? ...