लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

भाजपच्या ताब्यातील जागांवर मगोचे वक्तव्य नको: सदानंद तानावडे - Marathi News | do not want m g party statement on seats held by bjp said sadanand tanawade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपच्या ताब्यातील जागांवर मगोचे वक्तव्य नको: सदानंद तानावडे

मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर आणि भाजप नेते तथा क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्यामध्ये सध्या शाब्दिक वाद सुरू आहे. ...

आधी RSSचे कौतुक, आता CM फडणवीसांशी फोनवर चर्चा; शरद पवारांच्या मनात नेमके काय? चर्चांना उधाण - Marathi News | first praised to rss now talked to cm devendra fadnavis on phone about 15 minutes what exactly is sharad pawar thinking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी RSSचे कौतुक, आता CM फडणवीसांशी फोनवर चर्चा; शरद पवारांच्या मनात नेमके काय?

Sharad Pawar Call To CM Devendra Fadnavis: शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून १५ मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ...

सारीपाट: भाजपमधील गटबाजी; नेते, कार्यकर्तेही विभागलेले, कंपूबाजी वाढली - Marathi News | factionalism increase in bjp on big scale in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सारीपाट: भाजपमधील गटबाजी; नेते, कार्यकर्तेही विभागलेले, कंपूबाजी वाढली

भाजपमध्ये गटबाजी कमी नाही. केवळ नेत्यांमध्येच गटबाजी आहे, असेही नाही. कार्यकर्त्यांच्या स्तरावर मोठी आणि जास्त कंपूशाही आहे. एकूण तीन गट सध्या भाजपमध्ये कार्यरत आहेत. ...

राज्यातील प्रत्येकाशी भाजप वैयक्तिक संपर्क प्रस्थापित करील: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | bjp will establish personal contact with everyone in the state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील प्रत्येकाशी भाजप वैयक्तिक संपर्क प्रस्थापित करील: मुख्यमंत्री सावंत

दक्षिण गोवा जिल्हा भाजप अध्यक्षपदी प्रभाकर गावकर ...

गोविंद गावडे अन् दीपक ढवळीकर यांच्यात शाद्विक वादाची ठिणगी - Marathi News | dispute erupts between govind gawade and deepak dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोविंद गावडे अन् दीपक ढवळीकर यांच्यात शाद्विक वादाची ठिणगी

युती तोडा, मगच बोला : गोविंद गावडे; 'त्यांनी' असे डगमगू नये : दीपक ढवळीकर ...

"बीड बदनाम आपोआप नाही होत, तुम्ही भावबहिणीने केलं"; अंजली दमानिया पंकजा मुंडेंवर संतापल्या - Marathi News | "Beed's reputation doesn't come automatically, you brothers and sisters did it"; Anjali Damania gets angry at Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बीड बदनाम आपोआप नाही होत, तुम्ही भावबहिणीने केलं"; अंजली दमानिया पंकजा मुंडेंवर संतापल्या

सुरेश धस सातत्याने धनंजय मुंडेंना लक्ष्य करत आहेत. आज पंकजा मुंडे यांनी धस बीडची बदनामी करत असल्याचे म्हटले. त्यावरून अंजली दमानियांनी टीका केली.  ...

बारामतीतील कार्यक्रमाचं ऐनवेळी निमंत्रण; सुप्रिया सुळेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे नाराजी - Marathi News | Timely invitation to the event; Supriya Sule expresses displeasure to the Chief Minister in a letter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील कार्यक्रमाचं ऐनवेळी निमंत्रण; सुप्रिया सुळेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे नाराजी

लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठवताना योग्य तो प्रोटोकॉल पाळला जावा, असे सुप्रिया सुळेंनी पत्रात म्हटले आहे. ...

Rahul Gandhi: सावरकरांबाबत बदनामीकारक वक्तव्य; अखेर राहुल गांधी हे कोर्टासमोर हजर, जामीन मंजूर - Marathi News | Defamatory statement about Savarkar; Rahul Gandhi finally appears before the court, granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावरकरांबाबत बदनामीकारक वक्तव्य; अखेर राहुल गांधी हे कोर्टासमोर हजर, जामीन मंजूर

राहुल गांधी अखेर शुक्रवारी कोर्टासमोर सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्लीतून हजर झाले ...