लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Kolhapur: पदवीधरसाठी शिक्षक मतदार हायटेक; मात्र, नोंदणी पारंपरिक - Marathi News | Pune Division Graduate and Teacher Voter Registration Process Offline | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पदवीधरसाठी शिक्षक मतदार हायटेक; मात्र, नोंदणी पारंपरिक

गैरसोयीमुळे बेजार : ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरू करण्याची मागणी ...

"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा - Marathi News | "He cannot get the benefit of the loan waiver scheme", Babasaheb Patil's clarification on the controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबद्दल एक विधान केले, ज्यामुळे वाद निर्माण झाला. विरोधकांकडून यावर टीका झाल्यानंतर बाबासाहेब पाटलांनी खुलासा केला आहे. ...

आईच्या पोटातून जिगर घेऊन आलोय, पदासाठी कोणाच्या दारात जाणार नाही, संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | He will not go to anyone's door for the post Sanjaykaka Patil explained his position | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आईच्या पोटातून जिगर घेऊन आलोय, पदासाठी कोणाच्या दारात जाणार नाही, संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

तासगावात काका गटाच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा ...

कामे मंजुरी ते ठेकेदार नियुक्तीपर्यंत सगळे काही करतात राजकीय नेतेच, कोल्हापूर महानगरपालिकेत वाढला भ्रष्टाचार - Marathi News | Corruption has increased in Kolhapur Municipal Corporation because of the political leader | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कामे मंजुरी ते ठेकेदार नियुक्तीपर्यंत सगळे काही करतात राजकीय नेतेच, कोल्हापूर महानगरपालिकेत वाढला भ्रष्टाचार

विकासकामांचा बट्ट्याबोळ यामुळेच, हतबल अधिकारी, निकृष्ट कामे ...

गृहराज्यमंत्री यांच्या आदेशानंतरही पुणे पोलिसांचा ठाम निर्णय; सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यास नकार - Marathi News | Pune Police takes firm decision despite orders from Home Minister; Sachin Ghaywal denied arms license | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गृहराज्यमंत्री यांच्या आदेशानंतरही पुणे पोलिसांचा ठाम निर्णय; सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यास नकार

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या शस्त्र परवान्यांबाबतच्या राजकीय हस्तक्षेपावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे ...

धंगेकर ब्लॅकमेलर, प्रसिद्धीसाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न; पाटलांच्या आरोपांवरून भाजप शहराध्यक्षांचे प्रत्युत्तर - Marathi News | ravindra dhangekar is a blackmailer his desperate attempt to gain publicity BJP city president's response to Patil's allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धंगेकर ब्लॅकमेलर, प्रसिद्धीसाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न; पाटलांच्या आरोपांवरून भाजप शहराध्यक्षांचे प्रत्युत्तर

धंगेकर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्यांना समजेल अशा भाषेत आम्हीही उत्तर देऊ ...

Satara: बोगस मतदार नोंदणीप्रकरणी कराड येथे गणेश पवार यांचे उपोषण सुरू, विविध संघटनांचा पाठिंबा - Marathi News | Ganesh Pawar begins hunger strike in Karad over bogus voter registration, receives support from various organizations | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: बोगस मतदार नोंदणीप्रकरणी कराड येथे गणेश पवार यांचे उपोषण सुरू, विविध संघटनांचा पाठिंबा

प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार ...

सातारा जिल्ह्यातील ९ नगरपालिकांतील २३३ पैकी १३९ जागा खुल्या - Marathi News | 139 out of 233 seats in 9 municipalities of Satara district are open | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील ९ नगरपालिकांतील २३३ पैकी १३९ जागा खुल्या

सातारा पालिकेत होणार ५० नगरसेवक ...