लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Kolhapur Politics: ‘गोकुळ’च्या राजकारणात 'आप्पा' पुन्हा सक्रिय, विरोधी मोट बांधणीसाठी विविध नेत्यांशी संपर्क  - Marathi News | Former MLA Mahadevrao Mahadik is active again in Gokul politics | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: ‘गोकुळ’च्या राजकारणात 'आप्पा' पुन्हा सक्रिय, विरोधी मोट बांधणीसाठी विविध नेत्यांशी संपर्क 

महायुतीतील नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष ...

छत्रपती संभाजीनगरात पुढाऱ्यांच्या पोरांच्या नावे गायरान जमिनीचा सातबारा कोणी केला? - Marathi News | Who divided the land in the name of the sons of the leaders in Chhatrapati Sambhajinagar? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात पुढाऱ्यांच्या पोरांच्या नावे गायरान जमिनीचा सातबारा कोणी केला?

लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरांचे अनेक निर्णय संशयास्पद ...

पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Women's Commission writes to Fadnavis over police delay in filing chargesheet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गुन्ह्याची निर्गती ६० दिवसात होणे अपेक्षित असताना गुन्ह्याचे दोषारोपपत्र विहीत मुदतीत न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याची गंभीर बाब निदर्शनास येत आहे ...

लॉज, फार्म हाऊसवर आश्रय, आर्थिक मदत; सुशील आणि राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्यांना जामीन मंजूर - Marathi News | Shelter at lodge farmhouse financial assistance Bail granted to those who helped Sushil and Rajendra Hagwane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉज, फार्म हाऊसवर आश्रय, आर्थिक मदत; सुशील आणि राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्यांना जामीन मंजूर

गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली होती, या सर्वांना आता 25 हजार रुपयांच्या जातमुचालक्यावर जामीन आला ...

Satara Politics: कराडमधील आदर्श गावच्या माजी सरपंचांनाही 'कमळा'ची भुरळ!  - Marathi News | Former Sarpanch of Jakhinwadi in Karad Narendra Patil to join BJP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: कराडमधील आदर्श गावच्या माजी सरपंचांनाही 'कमळा'ची भुरळ! 

आता जखिणवाडीचे उद्योजक नरेंद्र पाटीलही आमदार भोसलेंच्या गळाला ...

Naresh Mhaske: संजय राऊतांमुळेच आनंद दिघेंवर टाडा लागला, नरेश म्हस्के यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | Sanjay Raut interview that led to Anand Dighe being booked under TADA laws, Naresh Mhaske allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांमुळेच आनंद दिघेंवर टाडा लागला, नरेश म्हस्के यांचा खळबळजनक आरोप

Naresh Mhaske on Sanjay Raut: शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचे संजय राऊतांवर खळबळजनक आरोप केला. ...

'मला गोळ्या घाला आणि इथेच जमिनीत पुरा'; शेख हसीना लष्करी अधिकाऱ्याला असं का बोलल्या? - Marathi News | 'Shoot me and bury me here'; Why did Sheikh Hasina tell an army officer this? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मला गोळ्या घाला आणि इथेच जमिनीत पुरा'; शेख हसीना लष्करी अधिकाऱ्याला असं का बोलल्या?

बांगलादेशात विद्यार्थ्यांचे आंदोलन हिंसक झाल्यानंतर पंतप्रधानपद सोडून शेख हसीना यांना देश सोडावा लागला. बांगलादेशातून फरार होण्यापूर्वी त्यांचं एका लष्करी अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं होतं. गणभवनात त्यादिवशी काय घडलं होतं? ...

मंत्री ज्या वेळी स्वतःहून पिंजऱ्यात अडकतात...! - Marathi News | when ministers get themselves trapped in a cage | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्री ज्या वेळी स्वतःहून पिंजऱ्यात अडकतात...!

सरकारच्या कारभारावर एक मंत्री खूश नाही. त्यांचे आक्षेप, मुद्दे नीटपणे ऐकून घेतले जात नाहीत किंवा त्यांची याबाबतीत उपेक्षा केली जात असावी. ...