लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

कृष्णाकाठच्या नेत्यांकडून दुष्काळग्रस्त तालुक्यावर अन्याय - गोपीचंद पडळकर; जयंत पाटलांवर जोरदार टीका - Marathi News | Injustice done to drought hit taluka by Krishnakath leaders says Gopichand Padalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णाकाठच्या नेत्यांकडून दुष्काळग्रस्त तालुक्यावर अन्याय - गोपीचंद पडळकर; जयंत पाटलांवर जोरदार टीका

''सत्ता, पैसा यावर राजकारण करता येत नाही'' ...

Exclusive: खऱ्या आयुष्यात राजकारणात रस आहे का? श्रेयस तळपदे म्हणाला, "मला वाटतं ते क्षेत्र..." - Marathi News | shreyas talpade reveals whether he has any interest in politics actor played atal bihari vajpayee s role in emergency movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खऱ्या आयुष्यात राजकारणात रस आहे का? श्रेयस तळपदे म्हणाला, "मला वाटतं ते क्षेत्र..."

पडद्यावर अटलजींच्या भूमिकेत दिसलेल्या श्रेयसला खऱ्या आयुष्यात राजकारणाबद्दल काय वाटतं? ...

मुळशीतील इच्छुक उमेदवार पुन्हा ॲक्टिव्ह; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग - Marathi News | Interested candidates in Mulshi are active again; Local body elections are gaining momentum | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुळशीतील इच्छुक उमेदवार पुन्हा ॲक्टिव्ह; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग

महापालिकासह, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने, अनेक विद्यमान उमेदवारांसह नवीन इच्छुकांनी जनसंपर्क वाढवला ...

“देशमुख, भुजबळ, राऊतांना ईडी लावता, मग वाल्मीक कराडला का नाही?”; सुप्रिया सुळेंचा थेट सवाल - Marathi News | supriya sule criticized mahayuti govt over beed santosh deshmukh case and asked why not investigated walmik karad from enforcement directorate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशमुख, भुजबळ, राऊतांना ईडी लावता, मग वाल्मीक कराडला का नाही?”; सुप्रिया सुळेंचा थेट सवाल

NCP SP Group MP Supriya Sule News: धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे होता, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

काँग्रेसचा आता ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ चा नारा; देशव्यापी मोहीम राबवणार - Marathi News | Congress slogan now is Jai Bapu Jai Bhim Jai Savidhan Will launch a nationwide campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसचा आता ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ चा नारा; देशव्यापी मोहीम राबवणार

राज्यघटनेनुसार देशाचे कामकाज चालणे का महत्वाचे आहे हे या मोहिमेतून जनतेसमोर नेण्यात येणार ...

दामू नाईक बनणार नवे प्रदेशाध्यक्ष; भाजपच्या केंद्रातील नेत्यांकडून संकेत - Marathi News | damu Naik will become the new state president; indications from bjp leaders at the center | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दामू नाईक बनणार नवे प्रदेशाध्यक्ष; भाजपच्या केंद्रातील नेत्यांकडून संकेत

घोषणा १७ रोजी ...

... हा तर मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा निर्णय : शरद पवार - Marathi News | ...This is a decision for the Chief Minister to take: Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... हा तर मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा निर्णय : शरद पवार

वातावरण दुरुस्त करायला राज्यकर्त्यांनी प्रयत्नांची तातडीने पराकाष्ठा केली पाहिजे, हा माझा आग्रह आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत सांगितले. ...

Arvind Kejriwal : "भाजपाने वाटण्यासाठी १० हजार दिले, त्यांच्या नेत्यांनी ९ हजार खाल्ले अन्...", केजरीवालांचा दावा - Marathi News | Arvind Kejriwal claims bjp gave rs 10000 each to distribute voters in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाने वाटण्यासाठी १० हजार दिले, त्यांच्या नेत्यांनी ९ हजार खाल्ले अन्...", केजरीवालांचा दावा

Arvind Kejriwal : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. ...