लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले - Marathi News | Congress rebel Jayashreetai Patil from Sangli will join BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले

विधानसभा निवडणुकीत जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केल्याने काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती ...

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; घटनेची चौकशी करणार, गिरीश महाजन यांचे आश्वासन - Marathi News | Five lakhs assistance to the families of the deceased; Girish Mahajan assures that the incident will be investigated | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; घटनेची चौकशी करणार, गिरीश महाजन यांचे आश्वासन

जखमींच्या उपचाराचा सर्व खर्चही शासन करणार असून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल ...

Satara- घडतंय बिघडतंय: महाराष्ट्र केसरी, हिंद केसरींचे कराड दक्षिणेतील पैलवानांवर लक्ष! - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde has given the responsibility of increasing the organization of wrestlers in the state to Chandrahar Patil and Santosh Vetal | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara- घडतंय बिघडतंय: महाराष्ट्र केसरी, हिंद केसरींचे कराड दक्षिणेतील पैलवानांवर लक्ष!

आता कोणत्या पैलवानासाठी ते कोणता डाव टाकणार? ...

Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा! - Marathi News | ...then we will enter the ministry: Bachchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

Bachchu Kadu News: २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयात घुसणार, असा इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला. ...

अग्रलेख: जयंतराव, भाजपमध्ये जाणार की पवारांसोबत राहणार? - Marathi News | Editorial: Will Jayat Patil join BJP or stay with Sharad Pawar? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: जयंतराव, भाजपमध्ये जाणार की पवारांसोबत राहणार?

Jayat Patil: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनी आपण प्रदेशाध्यक्ष सोडण्याची भूमिका घेतली. ...

कोण कशाला कशासाठी भेटतंय, याची माहिती नाही; राज अन् फडणवीस यांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | It is not known who is meeting for what purpose Aditya Thackeray criticizes Raj thackeray and devendra Fadnavis meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोण कशाला कशासाठी भेटतंय, याची माहिती नाही; राज अन् फडणवीस यांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंची टीका

आम्हाला साद आली, त्याला आम्ही प्रतिसाद दिला आहे, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच व्हायला पाहिजे ...

Kolhapur: आता मी एकटा.. तुम्ही सोबत आहात ना?; सतेज पाटील यांची 'गोकुळ'च्या संस्था प्रतिनिधींना भावनिक साद - Marathi News | Now I am alone Are you with me; MLA Satej Patil emotional message to the representatives of Gokul organization | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आता मी एकटा.. तुम्ही सोबत आहात ना?; सतेज पाटील यांची 'गोकुळ'च्या संस्था प्रतिनिधींना भावनिक साद

आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीला आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच सामोरे जाणार ...

Pandharpur wari 2025: आषाढी वारीत यंदाही नोंदणी केलेल्या प्रत्येक दिंडीला २० हजार; अजित पवारांची माहिती - Marathi News | 20 thousand for every Dindi registered this year in Ashadhi Wari; Information from Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी वारीत यंदाही नोंदणी केलेल्या प्रत्येक दिंडीला २० हजार; अजित पवारांची माहिती

मानाच्या दहा पालख्यांशी संबंधित असणाऱ्या दिंड्या त्याची नोंदणी झालेल्या दिंडयांना प्रत्येकी २० हजार देण्यात येणार ...