MNS Chief Raj Thackeray And Amit Thackeray News: विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंनी मतदान यंत्रातील घोळावर त्यांनी दोषारोप केला. तर, अमित ठाकरेंनी मतदान यंत्रावर अपयशाचे खापर फोडणे म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरुण घालण्याचे मत व्यक्त केल ...