लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Navale Bridge Accident: ७ निष्पापांचा बळी; वाहनांचा चेंदामेंदा, नवले पुलावर तत्काळ 'या' उपाययोजना करणे गरजेचे - Marathi News | 7 innocent victims; vehicles vandalized, 'these' measures need to be taken immediately on Navle bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७ निष्पापांचा बळी; वाहनांचा चेंदामेंदा, नवले पुलावर तत्काळ 'या' उपाययोजना करणे गरजेचे

नवले पुलावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात,’ अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे ...

Navale Bridge Accident: आठ वर्षांत नवले पुलावर २१० हून अधिक अपघात; ८२ पेक्षा अधिक निष्पापांचे बळी - Marathi News | Navale bridge accident: More than 210 accidents on Navale bridge in eight years; More than 82 innocent victims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आठ वर्षांत नवले पुलावर २१० हून अधिक अपघात; ८२ पेक्षा अधिक निष्पापांचे बळी

नवले पूल परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना प्रशासन ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला ...

मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते? - Marathi News | Marathi officials will investigate the Delhi blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?

Delhi Blast Update: राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अतिरिक्त महासंचालक विजय साखरे यांच्याकडे दिल्ली स्फोटाच्या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. साखरे केरळ केडरचे आयपीएस असून, त्यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांचे पथक नेमण्यात आले आहे. ...

आम्ही गप्पा मारतो, तर पोलिसांना बोलावून बैठक का मोडतात? बीडमध्ये कत्तीने केले वार - Marathi News | Why do we call the police to break up the meeting when we are chatting? Katti attacked in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :आम्ही गप्पा मारतो, तर पोलिसांना बोलावून बैठक का मोडतात? बीडमध्ये कत्तीने केले वार

माजलगाव नगरपालिकेसमोर घडलेल्या घटनेप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ...

चंद्रपूर जिल्ह्यात २१५ जागांसाठी पोलीस भरती; कोणत्या प्रवर्गाला किती जागा, कसा करावा अर्ज ? - Marathi News | Police recruitment for 215 posts in Chandrapur district; How many posts for which category, how to apply? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात २१५ जागांसाठी पोलीस भरती; कोणत्या प्रवर्गाला किती जागा, कसा करावा अर्ज ?

Chandrapur : महाराष्ट्र राज्य पोलिस दलांमध्ये एकूण १५ हजार ३०० पदांसाठी भरती प्रक्रियेला वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणांसाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ...

गुन्हेगारीवर कोणाचा पडदा?, सांगली जिल्ह्यात पाच दिवसाला एकाचा मुडदा; ११ महिन्यांत ६० खून - Marathi News | 60 murders in Sangli district in 11 months | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गुन्हेगारीवर कोणाचा पडदा?, सांगली जिल्ह्यात पाच दिवसाला एकाचा मुडदा; ११ महिन्यांत ६० खून

वाढत्या खुनाच्या घटनांनी पोलिस हादरले, नागरिक घाबरले ...

बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्... - Marathi News | jhansi bhatija maa chachi murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...

एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. ...

Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू - Marathi News | Pune Accident: Terrible accident on Navale Bridge; Many vehicles set on fire, rescue operation underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू

- पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, आग विझवण्याचे आणि बचावकार्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत ...