लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महिला अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर तिच्या घरातून काही रोख रक्कम सापडली. तिला शिक्षा सुनावण्यात येणार होती, परंतु सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यामुळे तिला आता नोव्हेंबरमध्ये न्यायालयात हजर केले जाईल. ...
महिलेने केलेल्या तक्रारीमध्ये चोरून आक्षेपार्ह व्हिडीओ काढून त्याचा चुकीचा वापर केल्याचा आरोप प्रांजल खेवलकर यांच्यावर केल्याची माहिती समोर आली आहे ...
पिंपरी-चिंचवडमधील विविध भागात दहीहंडी महोत्सव साजरा केला जात असून जोरदार तयारी सुरू झाली आहे, मंडप आणि एलईडी रोषणाई आणि मराठी हिंदी सिनेतारका यांना बोलावण्यात आले आहे ...