एकुलत्या एका मुलाचं लग्न असल्याने सगळे कुटुंब आणि नातेवाईक आनंदात होते. वरातीची तयारी सुरू होती. काही वेळात वरात निघणार होती. पण, नियतीने क्रूर खेळ केला. ...
बदलापूर स्थानकापासून काही अंतरावर तो रेल्वेच्या रूळावर पडला, डोक्यावर पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तो नेमका कोणत्या कारणाने रूळावर पडला याचा तपशील समजू शकलेला नाही. ...