लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

लेकीनेच केली आईची हत्या; फक्त एका सोन्याच्या चेनने उघडले संपूर्ण हत्येचे रहस्य - Marathi News | Kerala Crime daughter had murdered her mother gold chain solved the case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लेकीनेच केली आईची हत्या; फक्त एका सोन्याच्या चेनने उघडले संपूर्ण हत्येचे रहस्य

केरळमध्ये मुलीनेच प्रियकरासाठी आईची निर्घृणपणे हत्या केल्याचे उघड झालं. ...

विसर्जन सोहळ्यात ध्वनीमर्यादेचे उल्लंघन; पुण्यातील २०० हुन अधिक मंडळांना नोटीसा - Marathi News | Noise limit violation during immersion ceremony Notices issued to more than 200 mandals in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन सोहळ्यात ध्वनीमर्यादेचे उल्लंघन; पुण्यातील २०० हुन अधिक मंडळांना नोटीसा

ध्वनीप्रदूषण मर्यादा भंग केल्याप्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम १५ अन्वये पाच वर्षांपर्यंत कैद आणि एक लाख रुपये दंड अशी तरतूद आहे ...

Sangli: चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून पंधरा तोळे सोने केले लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Sangli: Thieves break the lock of a locked house and steal fifteen tolas of gold, creating an atmosphere of fear among the citizens | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून पंधरा तोळे सोने केले लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिराळा : येथील बाह्यवळण रस्त्यावरील सुरेल वस्तीवर सोमवारी, (दि.२४) भर दुपारी एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ... ...

पोस्टाच्या भरतीत दहावीचे बाेगस प्रमाणपत्र, रत्नागिरीत प्रकार उघडकीस  - Marathi News | Fake 10th class certificate in post recruitment in Ratnagiri, Case registered against two people from Latur and Nanded | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोस्टाच्या भरतीत दहावीचे बाेगस प्रमाणपत्र, रत्नागिरीत प्रकार उघडकीस 

लातूर, नांदेडमधील दोघांवर गुन्हा दाखल; दाेघांची नियुक्ती रद्द ...

मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट - Marathi News | Congress Leader Kidnapped During Morning Walk Sachin Gujar Abducted Brutally Thrashed in Car in Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट

अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे मॉर्निंग वॉकदरम्यान अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. ...

Satara: युवतीने वाहने रोखली; बोनेटवर बसून धिंगाणा घातला!, काही काळ वाहतूक झाली होती ठप्प  - Marathi News | A young woman created a ruckus on the road in the limits of Vijayanagar village on the Karad Patan state highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: युवतीने वाहने रोखली; बोनेटवर बसून धिंगाणा घातला!, काही काळ वाहतूक झाली होती ठप्प 

पोलिसांनी तिच्या घरच्यांना बोलावून युवतीला त्यांच्या ताब्यात दिले ...

Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले - Marathi News | Satara Accident Video: Death before crossing the road! Mini bus crushed by breaking divider in Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले

Satara Accident: फलटण तालुक्यात एक थरकाप उडवणारा अपघात घडला. रस्ता ओलांडत असताना मिनी बसने चिरडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. ...

Satara: शौचालयाच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू, बांधकाम करणाऱ्या कुटुंबीयांनी काढला पळ - Marathi News | Child dies after falling into toilet tank in phaltan satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: शौचालयाच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू, बांधकाम करणाऱ्या कुटुंबीयांनी काढला पळ

कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलाने तो पाण्यात पडल्याचे सांगितले ...