ठाण्यातील तरुणाने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. मला दोघांनी रस्त्यात अडवले आणि पैसे लुटले. पण, दुसऱ्या दिवशी येऊन त्याने जे सांगितले ते ऐकून पोलिसांना धक्काच बसला. या सगळ्या प्रकारात तरुणच आता कायद्याच्या कचाट्यात अडकला. ...
नाशिक पोलिसांकडे एका डॉक्टरने तक्रार दिली. हे प्रकरण सायबर शाखेकडे देण्यात आले आणि त्यानंतर तपास सुरू झाला. या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ...
आरोपी हा सराईत असून, त्याच्याविरोधात यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका), झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली होती ...