लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Kolhapur Crime: एकमेकांकडे रागाने बघण्याचे कारण, धारधार शस्त्राने वार करुन तरुणाचा खून - Marathi News | Young man murdered for looking at him angrily in Kurundwad Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: एकमेकांकडे रागाने बघण्याचे कारण, धारधार शस्त्राने वार करुन तरुणाचा खून

कुरुंदवाड: एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणावरुन तीन अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने वार करुन तरुणाचा खून केला. अक्षय दिपक चव्हाण (वय ... ...

पाच व्यापाऱ्यांनी मिळून शेतकऱ्यांना घातला तब्बल दोन कोटी रुपयांचा गंडा; वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | Five businessmen together duped farmers of Rs 2 crore; Read what the case is about | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाच व्यापाऱ्यांनी मिळून शेतकऱ्यांना घातला तब्बल दोन कोटी रुपयांचा गंडा; वाचा काय आहे प्रकरण

सोयाबीन, हरभरा आणि तुरीला इतर व्यापाऱ्यांपेक्षा जास्त भाव देण्याचे आमिष दाखवून दोन वर्षात सव्वा दोन कोटी रुपयांचा माल पाच व्यापाऱ्यांनी खरेदी केला होता. परंतु मालाची देयके मागण्यासाठी गेले असताना त्यासाठी नकार देण्यात आला. ...

अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण... - Marathi News | Suspicious boat in the Arabian Sea near Alibaug; Police tried to approach the boat, but... | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...

Maharashtra Security Scare: कोर्लई येथील समुद्रात काल सायंकाळ पासून एक संशयित बोट उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.  ...

कासारवडवलीमध्ये तरुणीचा गळा आवळून खून - Marathi News | Thane Crime Young woman strangled to death in Kasarvadavali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कासारवडवलीमध्ये तरुणीचा गळा आवळून खून

ठाण्यात एका तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. ...

अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार - Marathi News | Jalaon autopsy was also performed on an unidentified body mistaken for the body of a missing elderly man | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

जळगावमध्ये अंत्यसंस्कारासाठी नेत असलेली व्यक्त जिवंत सापडल्याने एकच खळबळ उडाली. ...

ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार - Marathi News | MP News, joined police department, but didn't go on duty for 12 years; still got a salary of 28 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून, अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असे विभागाने म्हटले आहे. ...

१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा - Marathi News | Person who disposed of the bodies of rape victims in Karnataka has made shocking revelations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा

कर्नाटकता बलात्कार पीडितांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावणाऱ्या व्यक्तीने धक्कादायक खुलासे केले आहेत. ...

सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव - Marathi News | Solapur: 'Because of you, my wife...'; Stepbrother slashes brother-in-law's neck with axe, dies on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव

पत्नीला कलाकेंद्रावर नाचायला पाठवल्याच्या संशयातून सावत्र दिराने भावजयीची हत्या केली. सोलापूर जिल्ह्यात ही घटना घडली. ...