देशातील पोलीस ठाणी स्मार्ट असायला हवीत असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या गुवाहाटी येथील परिषदेत दिले होते. ...
चौकशांसाठी ४ समित्या नेमल्या गेल्या, त्यांचे अहवालही सादर झाले, मात्र अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात चौकशी समित्या, शासन, पोलिस प्रशासन या सर्व यंत्रणांना अपयश आल्याचे दिसून आले आहे ...