लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव - Marathi News | up man beaten to death by villager making insulting remarks for eloped sister | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव

एका व्यक्तीची काठ्यांनी बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. ...

असंख्य लोक गावी गेल्याने पुण्यात वाहनांची संख्या कमी; रिकाम्या रस्त्यांवर वाहतुक नियम पाळा, पोलिसांचे आवाहन - Marathi News | The number of vehicles in Pune has decreased as many people have gone to their villages; Police appeal to follow traffic rules on empty roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असंख्य लोक गावी गेल्याने पुण्यात वाहनांची संख्या कमी; रिकाम्या रस्त्यांवर वाहतुक नियम पाळा, पोलिसांचे आवाहन

वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी, सिग्नल तोडू नये, मोबाइल वापरत वाहन चालवू नये, सीटबेल्ट व हेल्मेटचा वापरावा ...

पुण्यातील सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रमाला गालबोट; २ गटांमध्ये किरकोळ कारणांवरून शिवीगाळ, मारहाण - Marathi News | Diwali pahat program in Pune Saras Bag turned sour 2 groups abused and beat each other over minor reasons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रमाला गालबोट; २ गटांमध्ये किरकोळ कारणांवरून शिवीगाळ, मारहाण

हिंदुत्त्ववादी संघटनांनी धमक्या दिल्यामुळे चर्चेत असलेल्या सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रम यंदा पार पडला, मात्र किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने कार्यक्रमाला अखेर गालबोट लागले ...

कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण - Marathi News | bihar police busts cyber fraud network and seizes cash and jewellery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण

गोपाळगंजमधील एका घरावर छापा टाकण्यात आला, जिथून १ कोटी ५४९ हजार ८५० रुपये रोख, ३४४ ग्रॅम सोनं आणि १.७५ किलो चांदी जप्त करण्यात आली. ...

Sangli Crime: खानापूर येथे तरुणाचा गुंडाकडून निर्घृण खून, संशयित पसार - Marathi News | Young man brutally murdered by goons in Khanapur Sangli suspects on the run | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: खानापूर येथे तरुणाचा गुंडाकडून निर्घृण खून, संशयित पसार

रात्री दोघेजण दारू पिण्यासाठी एकत्र आले होते, अशी माहिती तपासात पुढे आली ...

Sangli Crime: दारू, मांसाहारास विरोध केला, जावयाने संतापून सासूचे डोके फोडले - Marathi News | Son in law smashes mother in law's head for opposing alcohol and non vegetarianism in miraj sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: दारू, मांसाहारास विरोध केला, जावयाने संतापून सासूचे डोके फोडले

मिरजेत जावयाविरुद्ध गुन्हा दाखल; सासू गंभीर जखमी ...

२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात... - Marathi News | Daughter sacrificed her mother for 20 acres of land, loaded the body into a rickshaw with the help of her husband, and in the meantime... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...

पोलिसांनी कसा घेतला शोध... वाचा सविस्तर ...

Kolhapur: ठकसेन राजेंद्र नेर्लीकरचे पसार काळातही फॉरेक्स ट्रेडिंगचे जाळे, पोलिस तपासात आले समोर  - Marathi News | Rajendra Nerlikar forex trading network came to light during his exile police investigation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ठकसेन राजेंद्र नेर्लीकरचे पसार काळातही फॉरेक्स ट्रेडिंगचे जाळे, पोलिस तपासात आले समोर 

ओळख लपवून कोट्यवधींची गुंतवणूक घेतली : साथीदार सचिन विभुतेलाही बेड्या ...