लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं - Marathi News | mumbai chartered accountant raj leela more end life after blackmailed by private video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं

सीए असलेल्या तरुणाला धमकावून त्याच्याकडून तब्बल ३ कोटी उकळण्यात आले. ...

'मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस तर..! पुण्यात १९ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव - Marathi News | 'If you don't drink the water I brought from the bottle 19-year-old married woman pressured to convert religion in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस तर..! पुण्यात १९ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव

’मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस', जर तू धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल, अशी धमकी दिली  ...

आपण पीएसआय; पत्नीला कॅन्सर, खोटे सांगून पोलिसाकडूनच साडेसतरा लाखांची फसवणूक - Marathi News | You are a PSI; you lied to your wife about having cancer and got cheated of 17.5 lakhs by the police. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपण पीएसआय; पत्नीला कॅन्सर, खोटे सांगून पोलिसाकडूनच साडेसतरा लाखांची फसवणूक

मुलगी एमबीबीएस शिक्षण घेत असून आपल्या पत्नीला कॅन्सर असल्याचे खोटे सांगून सराफाचा विश्वास संपादन केला ...

अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न - Marathi News | boy elopes with stepmother court marriage haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा त्याच्या ४० वर्षीय सावत्र आईसोबत पळून गेला. ...

पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश - Marathi News | Pune: Spa visible from outside, prostitution going on inside; 18 girls rescued, including foreign girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश

Pune Crime News: बाणेर आणि विमानतळ परिसरात पोलिसांनी छापे टाकून एकूण १८ मुलींची सुटका केली आहे. यामध्ये १० हून अधिक परदेशी मुलींचा समावेश आहे. ...

२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग - Marathi News | Chitrakoot Planned own death to collect insurance moneyConspiracy hatched to collect claim of Rs 3 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग

उत्तर प्रदेशात विम्याची रक्कम मिळवण्यासाठी एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

लिंक ओपन केली अन् ग्रुपवर गेले अश्लील फोटो; धुळ्यात घाबरलेल्या विद्यार्थ्याने स्वतःला संपवले - Marathi News | Pharmacy student end his life over fear of mobile hacking in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :लिंक ओपन केली अन् ग्रुपवर गेले अश्लील फोटो; धुळ्यात घाबरलेल्या विद्यार्थ्याने स्वतःला संपवले

धुळ्यात मोबाईल हॅक झाल्यानंतर एका २० वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःला संपवले. ...

दरमहा २ हजार रुपये हप्त्याची मागणी, चिकन दुकानदाराला त्रिकुटाची मारहाण  - Marathi News | Chicken shopkeeper beaten up by trio in ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरमहा २ हजार रुपये हप्त्याची मागणी, चिकन दुकानदाराला त्रिकुटाची मारहाण 

उल्हासनगर कॅम्प नं-४, आशेळेपाडा येथे हबीपूर मुन्सर मलिक यांचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. ...