लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा - Marathi News | Twist in Dr. Shirish Valsangkar suicide case; Woman's name in suicide note, big revelation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा

सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ...

चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना - Marathi News | Nails pulled out, electric shock given on suspicion of theft; Shocking incident in Chhattisgarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना

Crime news: दोघांचेही कपडे काढून टाकण्यात आले, त्यांना विजेचे झटके देण्यात आले आणि त्यांची नखे उपटण्यात आली. ...

सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का? - Marathi News | Beware, a new scam is here! Have you booked a pilgrimage package online? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?

Latest Cyber Crime News: धार्मिक टुर पॅकेजेस अशा ऑफर देऊन पर्यटकांना आकर्षित केले जात आहे. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. ...

जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला - Marathi News | As soon as he came out of jail, he kidnapped the girl again, attacked the house with swords and rods | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला

सेलू तालुक्यातील हिंगणीलगतच्या एका गावात शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. आरोपीने आपल्या ११ सहकाऱ्यांना घेऊन संबंधित युवतीच्या घरावर सशस्त्र हल्ला करत तिला बळजबरीने पळवून नेले.   ...

मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Two brothers lost their lives while saving their friend; Three others drowned on the beach | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Raigad News: मृतांमध्ये म्हसळा तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस संतोष पाटील यांची दोन मुले आणि ऐरोली येथील मित्राचा समावेश आहे. ...

जोतिबा डोंगरावर बेवारस मृतदेह; खून झाल्याचा संशय - Marathi News | Unclaimed body found on Jyotiba hill Murder suspected | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जोतिबा डोंगरावर बेवारस मृतदेह; खून झाल्याचा संशय

दोन दिवसांपूर्वीच हत्या झाल्याचा संशय ...

रेल्वेत गुन्हेगारी करणाऱ्या सराईतांवर धडक कारवाईची मोहिम - Marathi News | Campaign to crack down on innkeepers committing crimes on the railways | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेत गुन्हेगारी करणाऱ्या सराईतांवर धडक कारवाईची मोहिम

पोलिस अधीक्षक अॅक्शन मोडवर; १९ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई ...

शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला - Marathi News | Both sons of shetkari kamgar paksh leader Santosh Patil drown on beach | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला

शेकापच्या संतोष पाटलांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून एकाच वेळी दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. ...