लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

कोयता दाखवून महिलांची लूट; तिसऱ्याच दिवशी कुख्यात गुंड लखन भोसलेचा पुण्यात एन्काऊंटर - Marathi News | Robbery of women by brandishing a sickle; Encounter of notorious gangster Lakhan Bhosale in Pune on the third day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयता दाखवून महिलांची लूट; तिसऱ्याच दिवशी कुख्यात गुंड लखन भोसलेचा पुण्यात एन्काऊंटर

एका महिलेला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्यानंतर काही महिलांनी अक्षरशः गेटवरून उड्या मारल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता ...

दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत प्रेम करण्याची क्रूर शिक्षा; बापाने मुलीला दिला वेदनादायक मृत्यू,गावालाही फसवलं - Marathi News | Karnataka Honor Killing Father kills daughter in Kalaburagi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत प्रेम करण्याची क्रूर शिक्षा; बापाने मुलीला दिला वेदनादायक मृत्यू,गावालाही फसवलं

कर्नाटकात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली असून पित्यानेच मुलीची हत्या केली. ...

महिलांचे कपडे घालून कंपनीत चोरी; घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद, पुण्यातील खळबळजनक प्रकार - Marathi News | Robbery in a company while wearing women clothes CCTV footage of the incident captured sensational incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांचे कपडे घालून कंपनीत चोरी; घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद, पुण्यातील खळबळजनक प्रकार

कुणाला ओळखू येऊ नये म्हणून या चोरांनी महिलांचा वेश परिधान केले होते. मात्र हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला ...

मुंबईवरून निघालेल्या नंदीग्राम एक्स्प्रेसमध्येच प्रवाशाचा मृतदेह; रेल्वे पोलिसांकडून तपास सुरु - Marathi News | Passenger end life by hanging himself in Nandigram Express | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुंबईवरून निघालेल्या नंदीग्राम एक्स्प्रेसमध्येच प्रवाशाचा मृतदेह; रेल्वे पोलिसांकडून तपास सुरु

चंद्रपूरात नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. ...

ब्रेकअप झालं! प्रेमभंगातून चिडलेला तरुण, डिलिव्हरी बॉयच्या वेशात येऊन प्रेयसीवर थेट गोळीबार - Marathi News | Breakup! Angry over breakup, young man disguises himself as a delivery boy and shoots at girlfriend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रेकअप झालं! प्रेमभंगातून चिडलेला तरुण, डिलिव्हरी बॉयच्या वेशात येऊन प्रेयसीवर थेट गोळीबार

2022 पासून आरोपी आणि पीडित तरुणी यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात ब्रेकअप झाल्याने संतप्त तरुणाने हा धक्कादायक प्रकार घडवला ...

Pimpri Chinchwad: नियमबाह्य वेळेत चालणाऱ्या डंपर ट्रक चालकाचा प्रताप; ट्रकखाली तरुणाला चिरडले, जागेवरच मृत्यू - Marathi News | Dumper truck driver's bravado for driving outside the stipulated hours; Young man crushed under truck, dies on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियमबाह्य वेळेत चालणाऱ्या डंपर ट्रक चालकाचा प्रताप; ट्रकखाली तरुणाला चिरडले, जागेवरच मृत्यू

पिंपरी चिंचवड शहरात डंपर ट्रक आणि आरएमसी ट्रक खाली चिरडून कित्येक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे ...

Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला? - Marathi News | Bhakti Mayekar, a young woman from Ratnagiri, was murdered by her boyfriend Durvas Patil, police reached the accused with the help of mobile location | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?

Ratnagiri Crime News: मैत्रिणीकडे चालले आहे, असं सांगून घराबाहेर पडलेल्या रत्नागिरीतील भक्ती मयेकर या तरुणीचा मृतदेहच मिळाला. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला, एका गोष्टीमुळे पोलीस दुर्वास पाटीलपर्यंत पोहोचले आणि हत्येचे गूढ उलगडले.  ...

पोलिसांच्या एनकाउंटर मध्ये सोनसाखळी चोराचा मृत्यू; शिक्रापूरातील धक्कादायक घटना - Marathi News | Gold chain thief dies in police encounter Shocking incident in Shikrapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या एनकाउंटर मध्ये सोनसाखळी चोराचा मृत्यू; शिक्रापूरातील धक्कादायक घटना

सोनसाखळी चोराला पकडण्यासाठी गेले असता त्याने चाकूने हल्ला केला तेव्हा पोलिसांनी ही स्वसंरक्षणासाठी बंदुकीतून गोळी झाडली ...